PM Sauchalay Yojana 2021। पीएम शौचालय योजना ऑनलाईन नोंदणी

PM Sauchalay Yojana Online Apply । Sauchalay list 2021 | Pradhanmantri Sauchalay Yojana | Sochalay Yojana । PM Sochalay Yojana List 2021।S wachh Bharat Mission Sauchalay Scheme । शौचालय योजना ऑनलाईन नोंदणी। शौचालय योजना लिस्ट । शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र ।

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत PM Modi देश स्वच्छ करण्यासाठी आणि घराघरात शौचालये बांधण्यासाठी PM Sauchalay Yojana राबवली आहे. ज्याद्वारे देशातील आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या घरी शौचालये बांधले जातील. अशा लाभार्त्यांना योजनेशी जोडण्यासाठी शासनाकडून मदतीची रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. ज्यांच्या मदतीने पात्र लाभर्त्याना शौचालये बांधण्यासाठी मदत मिळणार आहे.

केंद्र सरकारने शौचालयाची यादी ( Sauchalay list ) ऑनलाईन जारी केली आहे. देशातील ग्रामीण भागातील ज्या लोकांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्या घरात शौचालय बांधण्यासाठी अर्ज केले आहे त्यांची नावे या लाभार्थी यादीत जाहीर करण्यात आली आहे. देशातील ते लाभार्थी अधिकृत वेबसाईड भेट देऊन आपली नावे ऑनलाईन तपासू शकता आणि घरी मोफत शौचालये बांधू शकता. प्रिय मित्रानो, आज आम्ही तुम्हाला ( PM Sauchalay Yojana आणि Sauchalay List ) शौचालय यादी मध्ये नाव कसे शोधायचे ते सांगणार आहे त्यामुळे आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा . तुम्हाला काही प्रश्न असतील तर तूम्ही आम्हाला कंमेंट करू शकता.

देशात स्वच्छ राखण्यासाठी आणि ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या लोकांना शौचालये बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी PM Sauchalay Yojana सुरु करण्यात अली. ज्या अंतर्गत गरीब कुटूंबातील अशा व्यक्ती ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे.आणि त्याना शौचालय बांधता येणार नाही अशा लाभार्त्यांना सरकार कडून १२०००/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ज्यांच्या मदतीने लाभार्त्यांना त्यांच्या घरात शौचालय बांधून घेता येईल. सरकारच्या या योजनेमुळे देशात स्वच्छतेला चालना मिळणार असून आजारांचा धोका ही कमी होणार आहे.

शौचालय योजनेचा उद्देश :

ज्या लाभार्त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांना सरकार कडून शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे या योजनेचा मुख उद्देश आहे.

शौचालय योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे :

 • आधार कार्ड (अर्जदाराकडे आधार क्रमांक नसेल तर आधार नोंदणी स्लिपची प्रत आवश्यक आहे )
 • उत्पन्न प्रमाणपत्र’
 • बँक खाते
 • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन केलेली प्रत खाते
 • कायमचा पत्ता प्रमाणपत्र
 • पासपोर्ट फोटोग्राफ
 • मोबाईल नंबर

शौचालय योजनेचे फायदे:

 • या योजने अंतर्गत शासन देशातील गरीब लाभार्त्यांना शौचालय बांधण्यासाठी १२०००/- रुपयांची मदत दिली जाईल.
 • शौचालय बांधल्याने ग्रामीण भागातील लोकांना उघड्यावर शौचास जाण्यास समस्येपासून मुक्त होतील
 • या योजेचा लाभ देशातील अशा नागरिकांना दिला जाईल त्यांना त्यांच्या घरात शौचालय बांधता येणार नाही.
 • ऑनलाईन नोंदणी करून लाभार्त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि लाभार्त्यांना दिलेली मदत रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री शौचालय योजनेसाठी अर्ज कसा करावा

PM Sauchalay Yojana
PM Sauchalay Yojana

क्लिक केल्यावर तुम्ही पुढील पानावर याल.

प्रधानमंत्री शौचालय ऑनलाईन नोंदणी
प्रधानमंत्री शौचालय ऑनलाईन नोंदणी
 • या पेज वर दिलेली माहिती भरून तुम्हाला Register बटण वर क्लिक करावे लागेल. रजिस्टर केल्यावर तुम्हाला login ID ani password ई-मेल ला येतो.
 • Login Id आणि Password वापरून लॉगिन करा.
 • लॉगिन केल्यावर अर्ज तुमच्यासमोर उघडेल तुम्हाला या अर्ज मध्ये दिलेली सर्व माहिती भरावी लागेल.
 • त्यांनतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • तुम्ही I Agree वर क्लिक करून सहमती दर्शवा आणि अर्ज सबमिट बटणावर क्लिक करून यशस्विरीत्या सबमिट करा.

शौचालय योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा

 • तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक कडे जावे लागेल.
 • तुमच्या योजनेअंतर्गत गाव प्रमुखांकडून अर्ज भरला जाईल. आणि त्या अर्ज बरोबर आवश्यक ती कागदपत्रे जोडावी.
 • या सर्व प्रक्रियांनंतर तुम्हाला या योजने अंतर्गत मदतीची रक्कम मिळेल. अशा प्रकारे या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल.

प्रधानमंत्री शौचालय यादी कशी तपासावी

Swachh Bharat Mission Toilet list

Swachh Bharat Mission Toilet list

 • येथे क्लिक केल्यावर तुम्ही पुढील पानावर जाणार.
 • या पेज वर दिलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला View Report वर क्लिक करावे लागणार आहे.
 • यानंतर तुमच्या समोर शौचालयांची यादी उघडेल. ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

प्रधानमंत्री शौचालय योजना मोबाईल ऍप डाउनलोड :

 • सर्व प्रथम Google Play Store ला जावे लागेल.
 • आता तुम्हाला सर्च बटनावर शौचालय योजना यादी टाईप करावे लागेल आणि प्रविष्ट करावी लागेल.
 • आणि दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
 • आता ते ऍप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून डाउनलोड करावे लागेल.

FAQ
शौचालय यादी कशी तपासायची?

सर्व प्रथम अधिकृत वेबसाईड ला भेट द्या. नंतर तुम्हाला Swachh Bharat Mission Target Vs Achievement Without On the Basis of detail Entred क्लिक करावे लागेल.
येथे क्लिक केल्यावर तुम्ही पुढील पानावर जाणार.
या पेज वर दिलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला View Report वर क्लिक करावे लागणार आहे.
यानंतर तुमच्या समोर शौचालयांची यादी उघडेल. ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

केंद्र सरकारद्वारे शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून किती अनुदान मिळणार आहे?

१२०००/-

स्वच्छ भारत मिशन ची सुरवात कधी झाली?

२ ऑक्टोबर, २०१४
शौचालय योजना

3 thoughts on “PM Sauchalay Yojana 2021। पीएम शौचालय योजना ऑनलाईन नोंदणी”

Leave a Comment