ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नाही म्हणजेच पुरेसे भांडवल नाही कमी जमीन आहे किंवा त्यांच्याकडे जमीन नाही अशा शेतकऱ्यांसाठी पशुपालन करून पैसे कमाऊ शकतात अशा शेतकऱ्यांसाठी पशु क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली
allpmmodiyojana.com
पशु क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकरी नागरिकांना 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेचा लाभ मिळू शकतो
allpmmodiyojana.com
पशु किसान क्रेडिट कार्ड पात्रता
allpmmodiyojana.com
1. अर्जदार हरियाणा राज्याचा अधिवास असावा.
2. अर्जदाराकडे त्याची सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे तो या योजनेसाठी पात्र होऊ शकेल.
पशु किसान क्रेडिट कार्ड पात्रता
allpmmodiyojana.com
3. पशु आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
4. विमा नसलेल्या जनावरांवरच कर्ज मिळेल