अटल पेंशन  योजना  2022

allpmmodiyojana.com

६० वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येक  महिना १००० ते ५००० रुपये पेंशन मिळणार.

allpmmodiyojana.com

१८ते ४० वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

allpmmodiyojana.com

अटल पेंशन योजना ही  सर्व सरकारी बैंक अणि पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे.

allpmmodiyojana.com

अटल पेंशन योजनेंतर्गत व्यक्तीच्या योगदानाचा किमान कालावधी 20 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल.

allpmmodiyojana.com

कोणत्याही बैंक /  पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अटल पेंशन योजना खाते उघडू शकतो 

allpmmodiyojana.com

अटल पेंशन योजनेतील आयकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सी सी डी (१) अंतर्गत कर लाभांसाठी पात्र

allpmmodiyojana.com

बँकेतून अटल पेंशन योजना नोंदणी फॉर्म घेऊन त्यावर आवश्यक ती माहिती भरून बँकेत जमा करा.

allpmmodiyojana.com

APY नोंदणी फॉर्म आणि  तुमचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्या त्यामुळे  खाते उघडण्याच्या वेळी तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून तुमची पहिली योगदान रक्कम कापली जाईल.

allpmmodiyojana.com

APY प्रीमियम भरणे बंद झाल्यास खाते 6 महिन्यां नंतर फ्रीज़ होईल अणि 24 महिन्यानंतर बंद होईल.

allpmmodiyojana.com

सविस्तर माहिती साठी 

allpmmodiyojana.com