पीएम मोदी यांनी असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांसाठी ही  योजना सुरु केली आहे. देशातील सर्व कामगार आणि मजुरांसाठी ई-श्रम पोर्टल तयार करण्यात आले आहे

allpmmodiyojana.com

Title 1

ई-श्रम पोर्टल च्या मदतीने कामगारांची माहिती गोळा केली जाते. मग त्याच आधारावर सरकार कामगारांसाठी योजना बनवली जाते.

ई-श्रम पोर्टल चे काम काय असणार ?

allpmmodiyojana.com

ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे :📷

allpmmodiyojana.com

 पत्याचा पुरावा आधार क्रमांक मोबाईल नंबर शी संलग्न असणे आवश्यक आहे.  वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला  बचत खाते क्रमांक  बँक पासबुक वरील IFSC Code  रेशन कार्ड, ई-मेल आयडी फोटोग्राफ

ई-श्रम कार्डसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. https://eshram.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची नोंदणी करावी लागेल.

allpmmodiyojana.com

प्रथम तुम्हाला ई-श्रम चा अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.

allpmmodiyojana.com

स्टेप १

यानंतर होमपेज वर तुम्हाला ई-श्रम registration वर क्लिक करावे लागेल. – आता या लिंक वर क्लिक केले कि दुसरे पेज उघडेल.

allpmmodiyojana.com

स्टेप २

 आता Self Regisration चा form समोर दिसेल त्यात तुमच्या आधार बरोबर लिंक केलेला मोबाइल नंबर, कॅप्टचा कोड आणि ई पी एफ यो आणि इ एस आय सी ( EPFO And ESIC ) भरावी लागेल.

allpmmodiyojana.com

स्टेप ३

 माहिती भरल्यानंतर तुम्हाला OTP Send बटन वर क्लिक करावे लागेल. मोबाईल वर OTP आल्यानंतर तो OTP भरावा लागेल आणि registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली.

allpmmodiyojana.com

स्टेप ४

सविस्तर माहितीसाठी 

allpmmodiyojana.com