प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्रता

allpmmodiyojana.com

सरकारच्या माहिती मध्ये शेतकरी किंवा जमीन मालकाचे नाव असणे आवश्यक आहे.

allpmmodiyojana.com

शेतकऱ्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इ. मूलभूत कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

allpmmodiyojana.com

 शेतकऱ्याकडे भूमी अभिलेख (७/१२) असणे आवश्यक आहे.

allpmmodiyojana.com

पीएम किसान योजनेचे फायदे मिळविण्यासाठी नागरिकत्व प्रमाणपत्र, जमीन मालकीची कागदपत्रे,आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील यासारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे

allpmmodiyojana.com

जे लोक आयकर भरतात. तसेच डॉक्टर, चार्टड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट ही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही 

allpmmodiyojana.com

कोणत्या लोकांना पंतप्रधान  किसान  योजनेचा फायदा मिळत नाही

allpmmodiyojana.com

अधिक माहितीसाठी