जननी सुरक्षा योजना म्हणजे काय?

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे जननी सुरक्षा योजना चालवली जाते 

JSY अंतर्गत, गर्भवती महिलांची सरकारी रुग्णालयात प्रसूती झाल्यास, केंद्र सरकार लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात थेट 6000 रुपये जमा करेल .

दारिद्र्यरेषेखालील महिलांनाच जननी सुरक्षा योजना अंतर्गत आर्थिक लाभ मिळतो. 

महिलांची प्रसूती रुग्णालयातच व्हावी, असा सरकारचा प्रयत्न आहे 

रुग्णालयात किंवा प्रशिक्षित दाईकडून प्रसूती झाल्यावर, बाळ सुरक्षित असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच गरीब वर्गातील महिलांची प्रसूती रुग्णालयात करून घेण्यास  सरकारचा प्रयत्न आहे 

Green Star

देशातील ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या दारिद्र रेषखालील कुटुंबामधील गर्भवती मातांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना योजना सुरु केली

 उद्देश 

Green Star

या योजनेंतर्गत गरोदर महिलांना 6,000 रुपये रोख मानधन दिले जाते. माता आणि बालमृत्यू कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे

 उद्देश 

ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे अजूनही खूप कठीण आहे. या सध्याच्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे

Green Star

JSY  ही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आले आहे जा राज्यात कमी संस्थात्मक प्रसूती दर आहेत अशा राज्यांसाठी विशेष सोय आहे 

Green Star

उत्तर प्रदेश राज्ये,उत्तरांचल, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, राजस्थान, ओरिसा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांना LPS असे नाव देण्यात आले आहे, तर उर्वरित राज्यांना HPS असे नाव देण्यात आले आहे 

Green Star

या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या प्रत्येक लाभार्थीकडे MCH कार्डसह JSY कार्ड असणे आवश्यक आहे.

जननी सुरक्षा योजना 2022 अंतर्गत नोंदणी करणार्‍या सर्व महिलांना किमान दोन प्रसूतीपूर्व तपासण्या, पूर्णपणे मोफत दिल्या जातील.