नमो शेतकरी योजना लाभार्थी स्थिती कशी तपासायची?

allpmmodiyojana.com

होमपेज वर know your status या टॅब वर क्लिक करा. आणि नंतर know your registration no या टॅब वर क्लिक करा 

allpmmodiyojana.com

या नंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे. आणि कॅप्चा कोड टाकावा.आणि त्यानंतर get mobile या टॅब वर क्लिक करावे.तुमचा मोबाइलला वर एक ओटीपी येईल या नंतर तो ओटीपी टाकावा.

allpmmodiyojana.com