जर तुम्ही गरीब असाल आणि तसेच आयुष्मान भारत योजनेच्या पात्रता नुसार पात्र असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता. आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बघूया आता.
प्रथम लाभार्थीने नोंदणीसाठी (Ayushman Bharat Yojana Registration )त्याच्या जवळच्या CSC च्या केंद्रात जाऊन त्यांचे मूळ कागदपत्र आणि त्यांची छायाप्रत तिथे जमा करावी लागेल.