प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेची नोंदणी कशी करायची ? 

जर तुम्ही गरीब असाल आणि तसेच आयुष्मान भारत योजनेच्या पात्रता नुसार पात्र असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता. आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बघूया आता.

स्टेप १

प्रथम लाभार्थीने नोंदणीसाठी (Ayushman Bharat Yojana Registration )त्याच्या जवळच्या CSC च्या केंद्रात जाऊन त्यांचे मूळ कागदपत्र आणि त्यांची छायाप्रत तिथे जमा करावी लागेल. 

स्टेप २

यानंतर CSC चा अधिकारी मूळ कागदपत्र आणि छायाप्रत यामध्ये पडताळणी करेल. आणि आता तो नोंदणी करून तुम्हाला नोंदणी क्रमांक देईल 

स्टेप ३

 आयुष्यमान भारत नोंदणीनंतर १०-१५ दिवसात तुम्हाला CSC कडून गोल्डन कार्ड ( Ayushman Bharat Yojana Card ) मिळेल.

अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता 

अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता 

pm kisan beneficiary status check 2022

अधिक माहितीसाठी