पीएम किसान योजनेचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर कसे लिंक करायचे?

पीएम किसान योजनेचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर कसे लिंक करायचे?

allpmmodiyojana.com 

 या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे २ हेक्टर जमीन आहे अशाच शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे ही रक्कम त्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते त्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे.

allpmmodiyojana.com 

पीएम किसान योजनेच्या नोंदणी सुरु करण्याच्या आधी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून ठेवा नोंदणीच्या वेळेस ती अपलोड करावी लागतात.

allpmmodiyojana .com 

(  टीप  )

आधार जोडण्यासाठी काय करायचे ते आता बघू

आधार जोडण्यासाठी काय करायचे ते आता बघू

allpmmodiyojana .com 

स्टेप १

 सर्वप्रथम अर्जदाराने जिथे बँक खाते आहे, त्या बँक मध्ये जावे लागेल.

allpmmodiyojana.com 

स्टेप २

अर्जदाराने बँक यामध्ये जाताना आधार कार्ड ची छायांकित प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन जावी लागेल.

अर्जदाराने बँक यामध्ये जाताना आधार कार्ड ची छायांकित प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन जावी लागेल.

allpmmodiyojana .com 

स्टेप ३

आता तुम्हाला आधार कार्ड च्या कॉपी वर सही करून बँक खाते क्रमांक जोडावा लागेल. आणि हे कागदपत्रे बँकांच्या अधिकाऱ्याकडे द्यावी लागेल.

आता तुम्हाला आधार कार्ड च्या कॉपी वर सही करून बँक खाते क्रमांक जोडावा लागेल. आणि हे कागदपत्रे बँकांच्या अधिकाऱ्याकडे द्यावी लागेल.

allpmmodiyojana.com 

स्टेप ४

 त्या नंतर बँकेच्या अधिकारी तूमचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर जोडतील.

 त्या नंतर बँकेच्या अधिकारी तूमचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर जोडतील.

allpmmodiyojana.com 

सविस्तर माहितीसाठी 

सविस्तर माहितीसाठी 

allpmmodiyojana.com 

अधिक web  stories च्या माहितीसाठी 

अधिक web  stories च्या माहितीसाठी 

allpmmodiyojana या follow करा.