पीएम किसान मानधन योजना

allpmmodiyojana.com

देशातील सर्व अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी (SMF) साठी वृद्धापकाळ योग्यप्रकारे जीवन जगण्यासाठी निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे, ती म्हणजे, “पीएम किसान मानधन योजना

allpmmodiyojana.com

अधिकृत वेबसाइट

allpmmodiyojana.com

https ://maandhan.in

हेल्पलाईन नंबर

१८००२६७६८८८

पीएम किसान योजनेची कागदपत्रे

allpmmodiyojana.com

 आधार क्रमांक  ओळखपत्र  वय प्रमाणपत्र  उत्पन्न प्रमाणपत्र  मोबाईल नंबर  पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुक

पात्रता

allpmmodiyojana.com

1   देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकरी

पात्रता

allpmmodiyojana.com

2   ज्यांचे वय १८ वर्षे ते ४० वर्षे दरम्यान आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.

3 २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी लागवडीयोग्य जामी असणे अनिवार्य आहे.

allpmmodiyojana.com

तुम्ही जर नवीन युजर असाल तर तुमचा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा .आणि लॉगिन टॅब वर क्लिक करा

allpmmodiyojana.com

 आता युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा  पीएम किसान पर्याय शोधा आणि सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

allpmmodiyojana.com

 आता पीएम किसान योजनेची यादी आणि अर्जाची स्थिती तुमच्या समोर दिसेल

allpmmodiyojana.com

सविस्तर माहितीसाठी