प्रधानमंत्री किसान मानधन योजना रजिस्ट्रेशन

allpmmodiyojana.com

स्टेप १

allpmmodiyojana.com

 या योजनेत सामील होऊ इच्छिणाऱ्या पात्र सीमांत शेतकरी (SMF )ने जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्यावी.

स्टेप २

allpmmodiyojana.com

यानंतर नाव रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक ग्रामीण स्तरावरील उद्योजकाला (VLE) प्रारंभिक योगदानाची रक्कम रोख स्वरूपात भरावी लागेल.

स्टेप ३

allpmmodiyojana.com

यानंतर VLE तुमच्या अर्जासोबतच आधार क्रमांक लिंक करेन  आणि 

स्टेप ३

allpmmodiyojana.com

VLE ऑनलाइन नोंदणी पूर्ण करेल जसे की ग्राहकाचे नाव, जन्मतारीख, बँकेचा तपशील, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता, जोडीदार (असल्यास) आणि नॉमिनीचे तपशील असे सर्व तपशील भरेन.

स्टेप ४

allpmmodiyojana.com

देय मासिक योगदान हे लाभार्थीच्या वयानुसार स्वयंचलितपणे मोजले जाईल 

स्टेप ५

allpmmodiyojana.com

नावनोंदणी सह ऑटो डेबिट आदेश फॉर्म हा लाभार्थी कडून घेतला जाईल आणि पुढे सदस्याद्वारे स्वाक्षरी केली जाईल. VLE ते स्कॅन करेल आणि सिस्टममध्ये अपलोड करेल.

स्टेप ६

allpmmodiyojana.com

 यानंतर किसान पेन्शन खाते क्रमांक (KPAN) तयार केला जाईल आणि किसान कार्ड प्रिंट केले जाईल.

या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी 

allpmmodiyojana.com