PM Kisan Yojana
2022
allpmmodiyojana.com
https://pmkisan.gov.in/
allpmmodiyojana.com
अधिकृत संकेतस्थळ
अधिकृत संकेतस्थळ
हेल्पलाईन नंबर
हेल्पलाईन नंबर
१५५२६१/०११-२४३०३६००
पहिला हप्ता- एप्रिल-जुलै
दुसरा हप्ता – ऑगस्ट-नोव्हेंबर
तिसरा हप्ता- डिसेंबर-मार्च
allpmmodiyojana.com
वार्षिक हप्ता कधी जारी केला जातो?
जे लोक आयकर भरतात. तसेच डॉक्टर, चार्टड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट ही लोक या पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
allpmmodiyojana.com
कोणत्या लोकांना या योजनेचा फायदा मिळत नाही.
ज्यांचे वय १८ वर्षे-४० वर्षे असेल आणि ज्या शेतकऱ्याकडे २ हेक्टर जमीन आहे त्यात पीक येत असलेली जमीन हवी तेव्हाच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
allpmmodiyojana.com
शेतकऱ्यांना होणार लाभ
प्रथम पीएम किसान योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेस्थळ भेट दिली पाहिजे.
allpmmodiyojana.com
पीएम किसान योजना २०२२ साठी नोंदणी कशी करावी?
स्टेप १
स्टेप १
यानंतर तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणीचा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
allpmmodiyojana.com
स्टेप २
स्टेप २
यानंतर त्या टॅबवर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला शेतकरी प्रकार विचारला जाईल.
allpmmodiyojana.com
स्टेप ३
तुम्ही जर ग्रामीण भागातील शेतकरी असाल तर ग्रामीण शेतकरी नोंदणी निवड आणि शहरी भागातील असल्यास शहरी शेतकरी नोंदणी असे निवडा.
allpmmodiyojana.com
स्टेप ४
आता पूर्ण फॉर्म चा तपशील आधार नंबर, मोबाईल नंबर, राज्य, कॅपचा कोड टाकून ओटीपी पाठवा.
allpmmodiyojana.com
स्टेप ५
तुम्हाला मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो भरा अशाप्रकारे नोंदणी करा त्यामध्ये पुढील पेज वर अजून जी माहिती विचारलेली आहे ती भरा.
allpmmodiyojana.com
स्टेप ६
आता आवश्यक ती कागदपत्रे विचारलेली आहे ती अपलोड करून नोंदणीची ची प्रक्रिया पूर्ण करा.
allpmmodiyojana.com
स्टेप ७
इथे क्लिक करा.
allpmmodiyojana.com
सविस्तर माहितीसाठी
अशाच नवीन नवीन योजना आणि WEBSTORIES साठी
allpmmodiyojana.com
इथे क्लिक करा.