पीएम श्रम   योगी  मानधन योजना

allpmmodiyojana.com

PYSYM योजनेद्वारे ज्यांचे मासिक उत्पन्न १५००० रु. किंवा त्याहून कमी आहे आणि त्यांचे वय १८वर्षे -४०वर्षे आहे ते या योजनेत नोंदणी करू शकता.

allpmmodiyojana.com

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे IFSC क्रमांक असलेले आधार कार्ड, बचत बँक खाते किंवा जन धन बँक खाते असणे आवश्यक आहे.

allpmmodiyojana.com

असंघटित कर्मचाऱ्याने या योजनेचा  लाभार्थी असेल आणि वयाच्या ६० वर्षापर्यंत नियमित योगदान दिले असेल, तर त्याला किमान मासिक पेन्शन रु.३०००/- त्याच्या मृत्यूनंतर, जोडीदाराला मासिक पेन्शन मिळेल जे पेन्शनच्या ५०% आहे.

allpmmodiyojana.com

PYSYM चा फायदा 

 सफाई कामगार , रिक्षा चालक , विणकर, वीटभट्टी कामगार, रस्त्यावरील  फळविक्रेते, धोबी, मोची ,मच्छिमार, विडी कामगार  बांधकाम आणि पायाभूत सुविधा कामगार, भूमिहीन शेतमजूर व इतर मजूर येतात.

allpmmodiyojana.com

पीएम श्रम योगी मानधन योजनेचे लाभार्थी 

LIC, EPFO, ESIC इ. इतर योजना या श्रम योगी मानधन  योजने अंतर्गत चालतात 

allpmmodiyojana.com

पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दर महिन्याला गुतंवणूक करावी लागेल. गुंतवणूकीची रक्कम वयाच्या आधारावर निश्चित केली जाते. 

allpmmodiyojana.com

सरकारी कर्मचारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य कर्मचारी विमा महामंडळ चे सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही 

allpmmodiyojana.com

सविस्तर माहितीसाठी 

allpmmodiyojana.com