प्रधानमंत्री जन धन योजना २०२२ मध्ये अर्ज कसा करायचा?

allpmmodiyojana.com

स्टेप १

allpmmodiyojana.com

जर तुम्हाला प्रधानमंत्री जन धन योजना २०२२ अंतर्गत खाते उघडायचे आहे. त्या लाभार्थीला जवळच्या बँकेत जावे लागेल.

स्टेप २

allpmmodiyojana.com

बँकेत जाऊन तुम्ही बँक प्रतिनिधी ला सांगितले जन धन योजनेअंतर्गत खाते उघडायचे आहे .तर बँक प्रतिनिधी तुम्हाला अर्ज देईल.

स्टेप ३

allpmmodiyojana.com

 अर्ज भरल्यावर तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत जोडवी लागेल.

स्टेप ४

allpmmodiyojana.com

 आणि तो अर्ज बँक प्रतिनिधी कडे जमा करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जन धन खाते उघडू शकता.

allpmmodiyojana.com

जन धन योजना  फॉर्म डाउनलोड  करण्याची पद्धत 

स्टेप १

allpmmodiyojana.com

प्रथम तुम्हाला पीएम जन धन योजनेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.

स्टेप २

allpmmodiyojana.com

आता तुमच्या समोर होमपेज उघडेल. आता होमपेज वर तुम्हाला       e-documents या विभागात तुम्हाला अकाउंट ओपनिंग फॉर्म हिंदी आणि इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे.

स्टेप ३

allpmmodiyojana.com

तुम्हाला ज्या भाषेत फॉर्म हवा त्यावर क्लिक करून तो फॉर्म उघडेल . आणि त्यांनतर तो फॉर्म डाउनलोड करून घ्यावा.

allpmmodiyojana.com

अधिक माहितीसाठी