प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी  ऑनलाईन अर्ज कसा करावा?

allpmmodiyojana.com

प्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. होम पेज वर खूप पर्याय दिसतील त्यातील पोर्टल वर क्लिक करून MISSION SHAKTI या टॅब वर क्लिक करा.

MISSION SHAKTI या टॅब वर क्लिक केले कि तुम्हाला Pradhan Mantri Matru Vandana Yojana या टॅब वर क्लिक करावे लागेल.

तुम्हाला या फॉर्म मध्ये दिलेली माहिती भरावी लागेल. आणि त्या नंतर लॉगिन या टॅब वर क्लिक करावे लागेल.

लॉगिन केल्यावर तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि आवश्यक ती माहिती भरून submit या टॅब वर क्लिक करावे लागेल.

allpmmodiyojana.com

अधिक माहितीसाठी