यानंतर माहिती भरल्यानंतर ती जिथे तुमचे बँक खाते आहे त्या बँकेत जमा करावी लागेल

allpmmodiyojana.com
स्टेप ४
पेमेंटसाठी खात्यात पुरेशी रक्कम असावी. बँकेकडे असलेल्या खातेधारकाच्या बचत खात्यातून प्रीमियम थेट बँकेद्वारे स्वयं-डेबिट केला जाईल

स्टेप ५
योजनेचा लाभ घेण्यासाठी संमती पत्र आणि प्रीमियम रकमेचे ऑटो डेबिट सबमिट करणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत अर्जाचा नमुना, आवश्यक ते कागदपत्रे जोडली जाणे आवश्यक आहे.