भारत सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सुरु केली आहे. पात्र शेतकऱ्यांसाठी पीएम किसान नोंदणी २०२२ ची तारीख वाढविण्यात आली आहे. 

allpmmodiyojana.com

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवली आहे.

allpmmodiyojana.com

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार, सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड देणे अनिवार्य केले आहे 

allpmmodiyojanacom 

पीएम किसान योजनेला कोण नोंदणी करू शकते?

allpmmodiyojanacom 

१.सरकारच्या माहिती मध्ये शेतकरी किंवा जमीन मालकाचे नाव असणे आवश्यक आहे

२. शेतकऱ्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इ. मूलभूत कागदपत्रे असणे आवश्यक आहे

allpmmodiyojanacom 

३. शेतकऱ्याकडे भूमी अभिलेख (७/१२) असणे आवश्यक आहे

४. पीएम किसान योजनेचे फायदे मिळविण्यासाठी नागरिकत्व प्रमाणपत्र, जमीन मालकीची कागदपत्रे,आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील यासारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे

allpmmodiyojanacom 

जे लोक आयकर भरतात. तसेच डॉक्टर, चार्टड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट ही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

allpmmodiyojanacom 

प्रधानमंत्री किसान योजनेच्या यादीत नाव आहे की नाही हे कसे तपासायचे?

allpmmodiyojanacom 

पीएम किसान योजनेचे बँक खाते आधार क्रमांक बरोबर कसे लिंक करायचे?

allpmmodiyojanacom 

PM Kisan Yojana 2022 E-KYC कशी अपडेट करायची ?

allpmmodiyojanacom 

अधिक माहितीसाठी 

allpmmodiyojanacom