प्रधानमंत्री मुद्रा योजना'

allpmmodiyojana.com 

प्रधानमंत्री मोदी यांनी लघु उद्योग वाढविण्यास मद्त मिळावी म्हणून ५० हजार ते १० लाख कुठल्याही हमीशिवाय व्यावसायिक कर्ज कर्ज दिले जाते.

allpmmodiyojana.com 

 प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत व्याज हे बँक कर्ज रक्कम अणि व्यावसायिक आवश्यकता नुसार वेगवेगळी असते

allpmmodiyojana.com 

मुद्रा लोन चे प्रकार

allpmmodiyojana.com 

१ शिशु

२ किशोर 

३ तरुण 

शिशु

allpmmodiyojana.com 

या योजनेमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज रक्कम ५०००० पर्यंत मिळते.

किशोर

allpmmodiyojana.com 

या योजनेमध्ये ५० हजार ते ५ लाख पर्यंत  व्यावसायिक कर्ज मिळते.

तरुण

allpmmodiyojana.com 

या योजनेमध्ये ५ लाख ते १० लाख पर्यंत  व्यावसायिक कर्ज मिळते.

मुद्रा योजना कागदपत्रे 

allpmmodiyojana.com 

पॅन कार्ड आधार कार्ड अर्जाचा कायमस्वरूपी पत्ता मागील ३ वर्षाचा ताळेबंद इनकॉम टॅक्स रिटर्न व्यवसायाचा  व स्थापनेचा पुरावा पासपोर्ट फोटोग्राफ