प्रधानमंत्री जन धन योजनेचे पात्रता काय आहेत?

allpmmodiyojana.com

 प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत तो भारताचे नागरिक असावा.

allpmmodiyojana.com

 जन धन योजना  अंतर्गत 10वर्षे किंवा 10वर्षांपेक्षा जास्त मुल/मुली खाते उघडू शकते पण 10वर्षाच्या आत नाही.

allpmmodiyojana.com

एखाद्या नागरिकाकडे राजपत्रित अधिकाऱ्याकडून सत्यापित केलेले कोणतेही ओळखपत्र असल्यास, तो प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत खाते उघडू शकतो.

allpmmodiyojana.com

जन धन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ओळखपत्र   पत्याचा पुरावा  मोबाईल नंबर   पासपोर्ट आकाराचा फोटो

allpmmodiyojana.com

निवृत्त केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी,आयकर भरणारे नागरिक  या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

allpmmodiyojana.com

जन धन योजनेचे फायदे जाणून घेण्यासाठी 

allpmmodiyojana.com

अधिक माहितीसाठी 

allpmmodiyojana.com

इथे क्लिक करा.