प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय ची प्रमुख उद्देश आहे.
allpmmodiyojana.com
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे मुख्य घटक
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे मुख्य घटक
allpmmodiyojana.com
Fill in some text
अल्पकालीन प्रशिक्षणविशेष प्रकल्पआधीचा शिक्षणाची ओळखकौशल आणि रोजगार मेळावाप्लेसमेंट सहाय्य्यसतत देखरेखमानक ब्रॅंडिंग आणि संवाद
अल्पकालीन प्रशिक्षणविशेष प्रकल्पआधीचा शिक्षणाची ओळखकौशल आणि रोजगार मेळावाप्लेसमेंट सहाय्य्यसतत देखरेखमानक ब्रॅंडिंग आणि संवाद
PMKVY २०२२ नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे
१ आधार कार्ड२ वोटर आय डी३ मोबाइल नंबर४ आयडेंटिटी कार्ड५ बँक खाते पासबुक’६ पासपोर्ट फोटोग्राफ
allpmmodiyojana.com
PMKVYऑनलाइन रजिस्ट्रेशन 2022
ऑनलाईन नोंदणी साठी प्रथम PMKVY ऑफिसिअल वेबसाइड https://pmkvyofficial.org जावे लागेल त्या नंतर होम पेज वर Quick Links मध्ये Skill India सिलेक्ट करावे लागेल.
allpmmodiyojana.com
Skill India पेज ओपन झाले असणार त्यामध्ये Register as candidate त्या वर क्लिक करावे .
allpmmodiyojana.com
यानंतर ४ पर्याय येतील Register as a training provider, I want to skill my self, Register as assessor आणि Register as a trainer यामधून I want to skill my self वर क्लिक करावे.
allpmmodiyojana.com
PMKVY चा पूर्ण फॉर्म ओपन होईल त्यानंतर उमेदवार मूलभूत तपशील, स्थान तपशील, प्राधान्ये आणि संबंधित तपशील माहिती प्रविस्ट करू शकता.
allpmmodiyojana.com
सर्व आवश्यक तपशील पूर्ण भरल्यानंतर उमेदवार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटण वर क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्याय वर क्लिक करावे लागेल.
allpmmodiyojana.com
क्लिक केल्यावर तुम्हाला युसरनेम व पासवर्ड टाकावा लागेल आणि तुमची नोंदणी पूर्ण होईल.