प्रधानमंत्री कौशल विकास योजना 

allpmmodiyojana.com 

प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय ची प्रमुख उद्देश आहे. 

allpmmodiyojana.com

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे मुख्य घटक 

allpmmodiyojana.com

Fill in some text

अल्पकालीन प्रशिक्षण विशेष प्रकल्प आधीचा शिक्षणाची ओळख कौशल आणि रोजगार मेळावा प्लेसमेंट सहाय्य्य सतत देखरेख मानक ब्रॅंडिंग आणि संवाद

PMKVY २०२२ नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे

१ आधार कार्ड २ वोटर आय डी ३ मोबाइल नंबर ४ आयडेंटिटी कार्ड ५ बँक खाते पासबुक’ ६ पासपोर्ट फोटोग्राफ

allpmmodiyojana.com 

PMKVYऑनलाइन रजिस्ट्रेशन 2022

ऑनलाईन नोंदणी साठी प्रथम PMKVY ऑफिसिअल वेबसाइड https://pmkvyofficial.org जावे लागेल त्या नंतर होम पेज वर Quick Links मध्ये Skill India सिलेक्ट करावे लागेल.

allpmmodiyojana.com 

Skill India पेज ओपन झाले असणार त्यामध्ये Register as candidate त्या वर क्लिक करावे .

allpmmodiyojana.com 

यानंतर  ४ पर्याय येतील Register as a training provider, I want to skill my self, Register as assessor आणि Register as a trainer यामधून I want to skill my self वर क्लिक करावे.

allpmmodiyojana.com 

PMKVY चा पूर्ण फॉर्म ओपन होईल त्यानंतर उमेदवार मूलभूत तपशील, स्थान तपशील, प्राधान्ये आणि संबंधित तपशील माहिती प्रविस्ट करू शकता.

allpmmodiyojana.com 

सर्व आवश्यक तपशील पूर्ण भरल्यानंतर उमेदवार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटण वर क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्याय वर क्लिक करावे लागेल.

allpmmodiyojana.com 

क्लिक केल्यावर तुम्हाला युसरनेम व पासवर्ड टाकावा लागेल आणि तुमची नोंदणी पूर्ण होईल.

allpmmodiyojana.com 

सविस्तर माहितीसाठी