देशात स्वच्छ राखण्यासाठी आणि ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या लोकांना शौचालये बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी PM Sauchalay Yojana सुरु करण्यात अली.

शौचालय योजनेचा उद्देश
allpmmodiyojana.com
ज्या लाभार्त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांना सरकार कडून शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे या योजनेचा मुख उद्देश आहे.

केंद्र सरकारद्वारे देशातील लाभार्त्याला शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून १२०००/- रुपये मदत दिली जाईल

आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र’ बँक खाते बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन केलेली प्रत खातेकायमचा पत्ता प्रमाणपत्रपासपोर्ट फोटोग्राफ मोबाईल नंबर

शौचालय योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे
शौचालय योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे
पात्रता
allpmmodiyojana.com
देशाचे कायमचे रहिवासीगरीब कुटुंब ते लोक या योजनेसाठी पात्र नसतील, ज्यांनी यापूर्वी शौचालये बांधली आहेत आणि परत शौचालये बांधत आहेत.

प्रधानमंत्री शौचालय योजनेसाठी अर्ज कसा करावा

स्टेप १
सर्व प्रथम अधिकृत वेबसाईड ला भेट द्या.
सर्व प्रथम अधिकृत वेबसाईड ला भेट द्या.
allpmmodiyojana.com
स्टेप 2
आता New Applicant च्या टॅब वर क्लिक करावे लागेल.क्लिक केल्यावर तुम्ही पुढील पानावर याल.

स्टेप 3
या पेज वर दिलेली माहिती भरून तुम्हाला Register बटण वर क्लिक करावे लागेल. रजिस्टर केल्यावर तुम्हाला login ID ani password ई-मेल ला येतो.

स्टेप ४
Login Id आणि Password वापरून लॉगिन करा.
Login Id आणि Password वापरून लॉगिन करा.
allpmmodiyojana.com
स्टेप ५
लॉगिन केल्यावर अर्ज तुमच्या समोर उघडेल तुम्हाला या अर्ज मध्ये दिलेली सर्व माहिती भरावी लागेल.

स्टेप ६
त्यांनतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

स्टेप ७
तुम्ही I Agree वर क्लिक करून सहमती दर्शवा आणि अर्ज सबमिट बटणावर क्लिक करून यशस्विरीत्या सबमिट करा.