allpmmodiyojana.com

सुकन्या समृद्धी योजना 

सुकन्या समृद्धी योजना 

    allpmmodiyojana.com

सुकन्या समृद्धी योजना ही एक लहान बचत योजना आहे. जी २२ जानेवारी २०१५ रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी सुरु केली  

सुकन्या समृद्धी योजना ही एक लहान बचत योजना आहे. जी २२ जानेवारी २०१५ रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी सुरु केली  

    allpmmodiyojana.com

केंद्र सरकारच्या या योजनेचे उद्दिष्ट्य देशातील मुलींचे उज्वल भविष्य करणे आहे. 

केंद्र सरकारच्या या योजनेचे उद्दिष्ट्य देशातील मुलींचे उज्वल भविष्य करणे आहे. 

allpmmodiyojana.com

१ एप्रिल २०२० पासून ३१ मार्च २०२२ पर्यत ७.६%आहे 

व्याजदर 

allpmmodiyojana.com

सुकन्या योजनेसाठी  कागदपत्रे

सुकन्या योजनेसाठी  कागदपत्रे

अर्ज आधार कार्ड मुलीचा जन्म दाखला फोटोग्राफ   पालकाची ओळख आणि पत्ता पुरावा वैद्यकीय प्रमाणपत्र

allpmmodiyojana.com

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे

आयकर कायद्या १९६१ च्या कलम ८०C अंतर्गत आयकर पात्र आहेत.

allpmmodiyojana.com

 इतर मुदत ठेव योजनांच्या तुलनेत जास्त व्याजदर मिळतो.

 इतर मुदत ठेव योजनांच्या तुलनेत जास्त व्याजदर मिळतो.

allpmmodiyojana.com

 सुकन्या योजनेत कमीत कमी २५० रुपये ते १.५ लाख रुपये वार्षिक ठेव म्हणून ठेऊ शकतो.

 सुकन्या योजनेत कमीत कमी २५० रुपये ते १.५ लाख रुपये वार्षिक ठेव म्हणून ठेऊ शकतो.

allpmmodiyojana.com

 सुकन्या योजना कोणत्याही बँक मध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सहज सुरु करू शकता.

 सुकन्या योजना कोणत्याही बँक मध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सहज सुरु करू शकता.

allpmmodiyojanacom

सविस्तर माहितीसाठी