सुकन्या समृद्धी योजना मध्ये किती पैसे मिळणार ?

allpmmodiyojana.com

सुकन्या समृद्धी योजना मध्ये मुलींचा जन्म झाल्यापासून ते वय १० वर्षे पर्यंत खाते उघडू शकतो

allpmmodiyojana.com

मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी ही सर्वोत्तम योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवल्याने तुम्हाला आयकर वाचविण्यासही मदत होते.

allpmmodiyojana.com

सुकन्या समृद्धी योजना मध्ये वार्षिक किती पैसे जमा केल्यावर किती पैसे मिळणार

allpmmodiyojana.com

दरमहा १००० रुपये वार्षिक १२००० रुपये जमा केल्यावर व्याजदर ७.६% असतांना २१ वर्षांनी ६,२१,२१७ रुपये मिळणार.

allpmmodiyojana.com

दरमहा २०००रुपये वार्षिक २४०००रुपये जमा केल्यावर व्याजदर ७.६% असतांना २१ वर्षांनी १२,४२,४३३रुपये मिळणार.

allpmmodiyojana.com

दरमहा ३००० रुपये वार्षिक ३६००० रुपये जमा केल्यावर व्याजदर ७.६% असतांना २१ वर्षांनी १८,६३,६५० रुपये मिळणार.

allpmmodiyojana.com

दरमहा ४००० रुपये वार्षिक ४८००० रुपये जमा केल्यावर व्याजदर ७.६% असतांना २१ वर्षांनी २४,८४,८६७ रुपये मिळणार.

allpmmodiyojana.com

दरमहा ५००० रुपये वार्षिक ६०००० रुपये जमा केल्यावर व्याजदर ७.६% असतांना २१ वर्षांनी ३१,०६,०८३ रुपये मिळणार.

allpmmodiyojana.com

दरमहा १०००० रुपये जमा केल्यावर व्याजदर ७.६% असतांना २१ वर्षांनी ६२,१२,१६६रुपये मिळणार.

allpmmodiyojana.com

सुकन्या समृद्धी योजना खाते ओपन करण्याची माहिती जाणून घेण्यासाठी

allpmmodiyojana.com