या योजने अंतर्गत भारत सरकार पात्र नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत विमा संरक्षण देते 

allpmmodiyojana.com 

आयुष्मान योजनेची सुरवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ योजी सुरु केली

allpmmodiyojana.com 

allpmmodiyojana.com 

योजनेचे दोन प्रकारचे कार्ड तुम्हाला मिळू शकता १ हेल्थ आयडी कार्ड  २ गोल्डन कार्ड

आयुष्मान भारत योजनेसाठी कागदपत्रे

allpmmodiyojana.com 

 आधार कार्ड  शिधापत्रिका  मोबाईल नंबर  पत्ता पुरावा जात प्रमाणपत्र

लाभ

allpmmodiyojana.com 

आयुष्मान भारत योजनेसाठी  जो कोणी भारतीय जो भारताचा निवासी आहे.

allpmmodiyojana.com 

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत डॉक्टरांची फी घेतली , तपासणीचा खर्च, औषधांचा खर्च, आणि वाहतुकीचा खर्च देखील यात जोडला जाऊ शकतो.

allpmmodiyojana.com 

PM-JAY लाभार्थींना सेवेच्या ठिकाणी म्हणजेच हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवांसाठी कॅशलेस ऍक्सेस प्रदान करते

allpmmodiyojana.com 

या योजनेचे फायदा कॅशलेस उपचार घेण्यासाठी लाभार्थी भारतातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात भेट देऊ शकतो.

allpmmodiyojana.com 

प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेत नाव कसे तपासायचे ?