प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेत नाव कसे तपासायचे ?

allpmmodiyojana.com

सर्व प्रथम आयुष्मान भारत योजनेच्या च्या अधिकृत संकेस्थळ ला भेट द्यावी

allpmmodiyojana.com

या नंतर तुम्हाला होमपेज च्या मेनू बार मध्ये Am I Eligible या टॅब वर क्लिक करावे लागेल.

allpmmodiyojana.com

 यानंतर नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला मोबाइल नंबर कॅप्चा कोड टाकावा लागेल. आणि Generate OTP या टॅब वर क्लिक करावे लागेल.

allpmmodiyojana.com

आता OTP टाकल्यानंतर तुम्हाला २ पर्याय दिसतील पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला राज्य दिसेल .

allpmmodiyojana.com

दुसऱ्या पर्यायांमध्ये ४ श्रेणी मिळतील. पहिले तुमचे नाव ,घर क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, मोबाईल नंबर या ४ मधून तुम्हाला पर्याय निवड माहिती भरून शोधायचे आहे.

allpmmodiyojana.com

सविस्तर माहितीसाठी

allpmmodiyojana.com