प्रधानमंत्री जन धन योजना २०२२ मध्ये अर्ज कसा करायचा?
allpmmodiyojana.com
स्टेप १
allpmmodiyojana.com
जर तुम्हाला प्रधानमंत्री जन धन योजना २०२२ अंतर्गत खाते उघडायचे आहे. त्या लाभार्थीला जवळच्या बँकेत जावे लागेल.
स्टेप २
allpmmodiyojana.com
बँकेत जाऊन तुम्ही बँक प्रतिनिधी ला सांगितले जन धन योजनेअंतर्गत खाते उघडायचे आहे .तर बँक प्रतिनिधी तुम्हाला अर्ज देईल.
स्टेप ३
allpmmodiyojana.com
अर्ज भरल्यावर तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत जोडवी लागेल.
स्टेप ४
allpmmodiyojana.com
आणि तो अर्ज बँक प्रतिनिधी कडे जमा करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जन धन खाते उघडू शकता.
allpmmodiyojana.com
जन धन योजना
फॉर्म डाउनलोड
करण्याची पद्धत
स्टेप १
allpmmodiyojana.com
प्रथम तुम्हाला पीएम जन धन योजनेच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.
स्टेप २
allpmmodiyojana.com
आता तुमच्या समोर होमपेज उघडेल. आता होमपेज वर तुम्हाला e-documents या विभागात तुम्हाला अकाउंट ओपनिंग फॉर्म हिंदी आणि इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे.
स्टेप ३
allpmmodiyojana.com
तुम्हाला ज्या भाषेत फॉर्म हवा त्यावर क्लिक करून तो फॉर्म उघडेल . आणि त्यांनतर तो फॉर्म डाउनलोड करून घ्यावा.
allpmmodiyojana.com
अधिक माहितीसाठी
इथे क्लिक करा.