आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 

allpmmodiyojana.com

   १२ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्या देशाच्या श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी Aatmanirbhar Rojgar Yojana सुरु करण्यात अली.  

allpmmodiyojana.com

आत्मनिर्भर भारत योजनेत नोंदणीसाठी अंतिम तारखेला मुदत वाढ देण्यात आली आहे. यासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२१ होती ती वाढवून ३१ मार्च २०२२ झाली आहे.

allpmmodiyojana.com

अधिकृत वेबसाईट  https://www.epfindia.gov.in/site_en/index.php

allpmmodiyojana.com

 उद्देश

allpmmodiyojana.com

Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कोरोना च्या साथीच्या आजारामुळे गमावलेल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना पात्रता  आणि कागदपत्रे

allpmmodiyojana.com

 EPFO अंतर्गत कर्मचारी नोंदणी असलेले प्रमाणपत्र आधार कार्ड कर्मचाऱ्यांना पगार हा दरमहा १५००० किंवा त्यापेक्षा कमी

अधिक माहितीसाठी

allpmmodiyojana.com