ई-श्रम कार्ड डाउनलोड

ई-श्रम कार्ड डाउनलोड

allpmmodiyojana.com 

ई-श्रम कार्ड मराठी मध्ये डाउनलोड कसे करायचे ते बघूया 

ई-श्रम पोर्टल वर रजिस्ट्रेशन कसे करायचे ?

रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आणि यानंतर नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुमचा आधार कार्ड भरावा लागेल आणि त्यानंतर submit या बटन वर क्लिक करावे लागेल.

आता तुमचा आधार कार्ड ज्या मोबाइल नंबर बरोबर लिंक आहे त्या नंबर ला OTP येईल. तो तुम्हाला त्या ओटीपी च्या बॉक्स मध्ये भरावा लागेल आणि त्या नंतर validate या बटन वर क्लिक करावे लागेल.

आता तुमचा आधार कार्ड वरील फोटो आणि त्यावरील माहिती स्क्रीनवर दिसेल. यानंतर खालील दिलेल्या प्रमाणे सर्व तपशील भरावा लागेल. तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, तुमचा पत्ता, व्यवसाय इ

आणि शैक्षणिक पात्रता, इनकम प्रुफ विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागेल.

 आता तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला तुमचा स्क्रीनवर दिसेल.

 आता तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला तुमचा स्क्रीनवर दिसेल.

allpmmodiyojana.com 

 यानंतर खाली टिक बॉक्स मध्ये करून आणि Confirm या टॅब वर क्लिक करावे लागेल.

  या नंतर तुमच्या पुढे ई-श्रम कार्ड उघडेल. डाव्या बाजूला तुम्हाला UAN Card Download असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून ई-श्रम कार्ड डाउनलोड करून घ्यावे.

सविस्तर माहितीसाठी 

सविस्तर माहितीसाठी 

इथे क्लिक करा