मोबाईलद्वारे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीत आपले नाव कसे पहावे?

 प्रथम गुगल प्लेस्टोअरवर पीएम किसान लाभार्थी यादी नावाचा अँप्लिकेशन उपलब्ध आहे ते  डाउनलोड करा.

allpmmodiyojana.com 

अँप्लिकेशन डाउनलोड झाल्यावर तुम्ही तुमचे नाव पाहू शकता तसेच या अँप्लिकेशन तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल अधिक माहिती देखील जाणून घेऊ शकता.

allpmmodiyojana.com  

या ऐपमध्ये पूर्ण भारतातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिली आहे.

allpmmodiyojana.com 

प्रधानमंत्री किसान योजनेच्या यादीत नाव आहे की नाही हे कसे तपासायचे?

allpmmodiyojana.com 

 सर्व प्रथम pmkisan.gov.in वेबसाइटवर भेट द्या. त्या होम पेज च्या उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल

allpmmodiyojana.com 

 त्यानंतर Farmers Corner वर क्लिक करा.  आता पर्यायातून लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.

allpmmodiyojana.com 

यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते आणि तुमचा मोबाइल नंबर यासारखी काही माहिती द्यावी लागेल.

allpmmodiyojana.com 

 वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला तुमचे नाव मिळेल.

allpmmodiyojana.com 

अधिक माहितीसाठी

allpmmodiyojana.com