PMFBY BENEFICIRY LIST 2022

allpmmodiyojana.com

पीएमएफबीवाय ही एक पीक विमा योजना आहे जी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड आक्रमण किंवा पिकावरील रोगांसारख्या प्रतिकूल परिस्थितीत विम्याचा दावा करण्यास सुलभ करते.

allpmmodiyojana.com

अधिकृत वेबसाइड https://pmfby.gov.in/ . 

allpmmodiyojana.com

1 अनपेक्षित घटनांमुळे पीक नुकसान/ नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे.

allpmmodiyojana.com

उद्देश 

2  शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करून त्यांची शेती चालू राहावी यासाठी मदत करणे 

3.  शेतकऱ्यांना नाविन आणि कृषी पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोसाहित करणे.

allpmmodiyojana.com

उद्देश 

allpmmodiyojana.com

उद्देश 

4. कृषी क्षेत्राला पतपुरवठा सुनिश्चित करणे जे अन्न सुरक्षा, पिक वैविध्य आणि कृषी क्षेत्राची वाढ आणि स्पर्धात्मक वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांना उत्पादन जोखमीपासून संरक्षण देईल.

PM Fasal Bima Yojana लाभार्थी यादी, अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आणि पीक विमा अर्ज करण्यासाठी प्रक्रिया काय आहे ते आता  बघुया 

allpmmodiyojana.com

https://allpmmodiyojana.c

 प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईड ला https://pmfby.gov.in/ भेट द्या.

allpmmodiyojana.com

स्टेप १

 पीक विमा अर्ज करण्यासाठी farmerLogin “फॉरमर कॉर्नर” वर क्लिक करा.

allpmmodiyojana.com

स्टेप २

 पीक विमा अर्ज करण्यासाठी farmerLogin “फॉरमर कॉर्नर” वर क्लिक करा.

allpmmodiyojana.com

स्टेप 3

अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अप्लिकेशन स्टेटस वर क्लिक करा आणि पावती क्रमांक, कॅप्टचा कोड आणि स्टेटस तपास या बटन वर क्लिक करा.

allpmmodiyojana.com

स्टेप ३