Pradhanmantri Fasal Bima yojana 2022| प्रधानमंत्री फसल विमा योजना लिस्ट |

Pradhanmantri Fasal Bima Yojana online registration | PM Fasal Bima Yojana Application status | PM Fasal Bima yojana | प्रधानमंत्री फसल बीमा योजना ऑनलाइन फॉर्म । PM Fasal Bima Yojana Helpline । Fasal Bima Yojana Beneficiary List| PMFBY 2021 Kharif / Rabi Crop Insurance Permium Calculator | Pradhanmantri Fasal Bima Yojana Farmer Login। प्रधानमंत्री फसल बीमा योजना क्लेम

प्रधानमंत्री फसल विमा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी शेतकऱ्यांना अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानीसाठी व्याजासह भरपाई देते. हवामानातील अचानक बदलामुळे प्रभावित झालेल्या शेजाऱ्यांना मदत करण्यासाठी हि योजना सरकारने १८ फेब्रुवारी, २०१६ रोजी सुरु केली. Pradhanmantri Fasal Bima Yojana ही राष्ट्रीय कृषी विमा योजना (NAIS) आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना (MNAIS) या पूर्वीच्या दोन योजना बदलून त्यांची सर्वात चांगली वैशिष्ट्ये समाविष्ट करून आणि त्यांच्या उणीवा दूर करून एक राष्ट्र-एक योजना या अनुशंगाने तयार केले आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना उद्दिष्ट्य पीकाचे काही कारणास्तव नुकसान झाले त्यावर विमा संरक्षण प्रदान करणे ज्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न स्थिर राहण्यास मदत होते. या योजनेत सर्व अन्न आणि तेलबिया पिके आणि वार्षिक व्यावसायिक / बागायती पिकाचा समावेश आहे आणि ज्यासाठी मागील उत्पादन डेटा उपलब्ध आहे आणि ज्यासाठी सामान्य पीक अंदाजे आर्वेक्षण अंतर्गत आवश्यक आहे.

Pradhanmantri Fasal Bima Yojana
Pradhanmantri Fasal Bima Yojana

pradhan mantri Fasal Bima Yojana Objective : उद्देश

  • अनपेक्षित घटनांमुळे पीक नुकसान/ नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहायय प्रदान करणे.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करून त्यांची शेती चालू राहावी यासाठी मदत करणे.
  • शेतकऱ्यांना नाविन आणि कृषी पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोसाहित करणे.
  • कृषी क्षेत्राला पतपुरवठा सुनिश्चित करणे जे अन्न सुरक्षा, पिक वैविध्य आणि कृषी क्षेत्राची वाढ आणि स्पर्धात्मक वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांना उत्पादन जोखमीपासून संरक्षण देईल.

PM Fasal Bima Yojana लाभार्थी यादी : PM Fasal Bima Yojana Beneficiary List

प्रधानमंत्री फसल विमा योजेनचे उद्दिष्ट्य कृषी क्षेत्रातील शाश्वत उत्पादनाला सहाय्य्य करणे, अनपेक्षित घटनांमुळे पीक नुकसान / नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य्य प्रदान करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे हे त्यांच्या शेतीत सातत्य राखण्यासाठी आहे. PMFBY अधिकृत वेबसाइड https://pmfby.gov.in/ .

PM Fasal Bima Yojana लाभार्थी यादी, अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आणि पीक विमा अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे

  • प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईड ला https://pmfby.gov.in/ भेट द्या.
  • पीक विमा अर्ज करण्यासाठी farmerLogin “फॉरमर कॉर्नर” वर क्लीक करा.
PMFBY
पीएम फसल विमा योजना
  • तुमच्या मोबाईल क्रमांकाने लॉग इन करा, जर तुमचे खाते नसेल तर अर्जासाठी अतिथी शेतकरी ( Guest farmer ) वर क्लीक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
  • अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अप्लिकेशन स्टेटस वर क्लिक करा आणि पावती क्रमांक, कॅप्टचा कोड आणि स्टेटस तपास या बटन वर क्लिक करा.

PM Fasal Bima Yojana विमा प्रीमियम कॅल्क्युलेटर : PM Bima Yojana insurance Premium Calculator

  • प्रधानमंत्री फसल विमा योजना अधिकृत वेबसाईड ला https://pmfby.gov.in/भेट द्या.
  • मुखपृष्ठावर Insurance Premium Calculator टॅब वर क्लिक करा.
  • Insurance Premium Calculator पेज आता उघडेल आणि दिलेली माहिती भरली कि फाईल्स उघडतील.
Insurance Premium Calculator
PM Bima Yojana Insurance Premium Calculator

Pradhanmantri Fasal Bima Yojana विम्यासाठी हेल्पलाईन : PM Bima Yojana Insurance Helpline

AGRICULTURE INSURANCE COMPANY1800116515fasalbima@aicofindia.com
BAJAJ ALLIANZ GENERAL INSURANCE CO. LTD18002095959bagichelp@bajajallianz.co.in
BHARTI AXA GENERAL INSURANCE COMPANY LTD.18001037712customer.service@bharti-axagi.co.in
CHOLAMANDALAM MS GENERAL INSURANCE COMPANY LIMITED18002005544customercare@cholams.murugappa.com
FUTURE GENERALI INDIA INSURANCE CO. LTD.18002664141fgcare@futuregenerali.in
ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD.18002669725customersupport@icicilombard.com
IFFCO TOKIO GENERAL INSURANCE CO. LTD.18001035490supportagri@iffcotokio.co.in
NATIONAL INSURANCE COMPANY LIMITED18003450330customer.relations@nic.co.in
NEW INDIA ASSURANCE COMPANY18002091415customercare.ho@newindia.co.in
ORIENTAL INSURANCE1800118485crop.grievance@orientalinsurance.co.in
RELIANCE GENERAL INSURANCE CO. LTD.1800 102 4088 (For Rest of India) / 1800 180 2117 (For Haryana Only)rgicl.pmfby@relianceada.com
ROYAL SUNDARAM GENERAL INSURANCE CO. LIMITED18005689999crop.services@royalsundaram.in
SBI GENERAL INSURANCE1800 22 1111 /1800 102 1111customer.care@sbigeneral.in
SHRIRAM GENERAL INSURANCE CO. LTD.180030030000/18001033009chd@shriramgi.com
TATA AIG GENERAL INSURANCE CO. LTD.18002093536customersupport@tataaig.com
UNITED INDIA INSURANCE CO180042533333customercare@uiic.co.in
UNIVERSAL SOMPO GENERAL INSURANCE COMPANY18002005142contactus@universalsompo.com
हेल्पलाईन नंबर

You Can send queries at help.agri-insurance@gov.in

Image Source india.gov.in/

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा.

FAQ

१. मी माझी पीएम फसल विमा योजना यादी कशी तपासू?

application status min |

प्रधानमंत्री फासलं विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईड
https://pmfby.gov.in ला भेट द्या.
वेबसाईड उघडल्यानंतर तुम्ही application status हा पर्याय
निवड.आणि पावती क्रमांक आणि कॅप्टचा कोड प्रविष्ट करा आणि
check status वर क्लीक करा. स्क्रिनवर तुम्हाला अर्जाची स्थिती
बघायला मिळेल.

२. प्रधानमंत्री फसल विमा योजनेत नाव कसे शोधायचे?

प्रधानमंत्री फसल विमा योजना अधिकृत वेबसाईड ला भेट द्या. होमपेज वर
reports मध्ये Statewise Farmer Details वर क्लिक करा.

३. प्रधानमंत्री फसल विमा अधिकृत वेबसाईड कोणती आहे?

https://pmfby.gov.in/

४. प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे उद्देश काय आहेत?

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे कोणतेही अधिसूचित पीक अपयशी झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
शेतक-यांना शेतीमध्ये नवनवीन आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे. कृषी क्षेत्राला पतपुरवठा सुनिश्चित करणे

Pradhanmantri Fasal Bima Yojana 2021

4 thoughts on “Pradhanmantri Fasal Bima yojana 2022| प्रधानमंत्री फसल विमा योजना लिस्ट |”

Leave a Comment