प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना पात्रता काय आहे?

allpmmodiyojana.com

१. १८ ते ५० वर्षे वयोगटातील सहभागी बँक/पोस्ट ऑफिसमधील सर्व वैयक्तिक खातेदारांना सामील होण्याचा अधिकार आहे

२. प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना मध्ये वय १८ वर्षे ते ५० वर्षे असून भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

३. वेगवेगळ्या बँका किंवा पोस्ट ऑफिसमध्‍ये एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या अधिकाधिक बँक किंवा पोस्‍ट मध्ये ऑफिस खाती असल्‍यास, ती व्‍यक्‍ती एका बँक किंवा पोस्‍ट ऑफिस खात्‍याद्वारे योजनेत सामील होण्‍यास पात्र आहे.

४. प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना घेण्यासाठी बचत खाते अनिवार्य आहे.

पीएम जीवन ज्योति बीमा योजना फायदे काय आहे ?

allpmmodiyojana.com 

फायदे 

allpmmodiyojana.com 

१. बँकेकडे असलेल्या खातेधारकाच्या बचत खात्यातून प्रीमियम थेट बँकेद्वारे स्वयं-डेबिट केला जाईल.

फायदे 

allpmmodiyojana.com 

   २.  या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही नूतनीकरण करू शकता. ३. कोणत्याही कारणामुळे सदस्याचा मृत्यू झाल्यास रु.२ लाख देय आहेत.

फायदे 

allpmmodiyojana.com 

  ४. या योजनेमध्ये फक्त ३३० रुपये वार्षिक हप्ता भरून २ लाखाचा जीवन बीमा मिळतो.

allpmmodiyojana.com 

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (Online Apply )

अधिक माहितीसाठी 

allpmmodiyojana.com