कोणती व्यक्ती  ही पीएम किसान सम्मान निधी योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

कोणती व्यक्ती  ही पीएम किसान सम्मान निधी योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

allpmmodiyojana.com 

१. सर्व संस्थापक जमीन धारक. २.शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीमध्ये आहेत

१. सर्व संस्थापक जमीन धारक. २.शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीमध्ये आहेत

allpmmodiyojana.com 

शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीमध्ये आहेत ते बघूया.

शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीमध्ये आहेत ते बघूया.

allpmmodiyojana.com 

१. संवैधानिक पद धारण करणारे /केलेले आजी व माजी व्यक्ती

allpmmodiyojana.com 

२.आजी/माजी मंत्री /राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/ विधान परिषद सदस्य, आजी/माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.

allpmmodiyojana.com 

३. केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थाच्या अखत्यारीतील कार्यलयांमधील आणि स्वायत्त संथाचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थनिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी/कर्मचारी चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून

allpmmodiyojana.com 

४. सर्व निवृत्तिवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु.१००००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून

५.मागील वर्षात सर्व आयकर भरलेल्या व्यक्ती.

allpmmodiyojana.com 

६.नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी, लेखापाल, वास्तु विशारद इ. क्षेत्रातील व्यक्ती

allpmmodiyojana.com 

अधिक माहितीसाठी