सर्व शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती ला मदत व्हावी म्हणून सरकारने ६०००रुपये देण्याची घोषणा केली.यामुळेच या योजनेचे नाव हे पीएम किसान सम्मान निधी योजना आहे.

allpmmodiyojana.com
allpmmodiyojana.com
आता आपण बघणार आहोत पीएम किसान लाभार्थी स्थिती (PM Kisan Status ) कशी तपासायची?

प्रथम पीएम किसान सम्मान निधी योजना चा होम पेज https://pmkisan.gov.in ला भेट द्या.

त्या नंतर होम पेज वर शेतकरी विभागात लाभार्थी स्थिती ( Beneficiary status ) टॅब वर क्लिक करा
त्या नंतर होम पेज वर शेतकरी विभागात लाभार्थी स्थिती ( Beneficiary status ) टॅब वर क्लिक करा
allpmmodiyojana.com
allpmmodiyojana.com
लाभार्थी स्थिती वर क्लिक केल्यावर एक पर्याय निवडा आधार क्रमांक, खाते क्रमांक या मधून निवडल्यानंतर माहिती मिळवा ( data )वर क्लिक करा. त्या नंतर तुम्हाला माहिती मिळून जाईल.