प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

allpmmodiyojana.com

 प्रथम तुम्हाला पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अधिकृत संकेस्थळ ला भेट द्यावी.

allpmmodiyojana.com

स्टेप १

अधिकृत वेबसाइट च्या होमपेज तुमच्या समोर दिसेल. त्या होमपेज वर तुम्हाला फॉर्म हा पर्याय दिसेल.

allpmmodiyojana.com

स्टेप २

 फॉर्म वर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन स्क्रीन उघडेल.

allpmmodiyojana.com

स्टेप ३

आता तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या पर्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला application form वर क्लिक करावे लागेल.

allpmmodiyojana.com

स्टेप ४

आता अर्ज तुमचा समोर pdf मध्ये उघडेल. तुम्ही अर्ज हा pdf मध्ये डाउनलोड करू शकता.

allpmmodiyojana.com

स्टेप ५

 यानंतर तुम्ही नाव, पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, ई-मेल आयडी, वारसदाराचे नाव आणि त्यांची जन्मतारीख इत्यादी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.

allpmmodiyojana.com

स्टेप ६

 सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून बँकेला अर्ज जमा करावा.

allpmmodiyojana.com

स्टेप ७

allpmmodiyojana.com

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पात्रता काय आहे?

allpmmodiyojana.com

अधिक माहितीसाठी