IBPS PO Recruitment 2021 IBPS PO Notification 2021 Exam Date ,Eligibility, Syllabus – allpmmodiyojana
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS ) मार्फत ४१३५ प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइड https://ibps.in/ ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख २० ऑक्टोबर पासून सुरु ते १० नोव्हेंबर २०२१ सुरु राहील.
IBPS PO परीक्षेची तात्पुरती तारीख जाणून घ्या.
- ऑनलाईन पूर्व परीक्षा : ४ ते ११ डिसेंबर, २०२१
- पूर्व परीक्षेचा निकाल : डिसेंबर, २०२१ ते जानेवारी २०२२
- ऑनलाईन पूर्व परीक्षा : जानेवारी २०२२
- मुख्य परीक्षेचा निकाल : जानेवारी २०२२/ फेब्रुवारी २०२२
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत : फेब्रुवारी २०२२ / मार्च २०२२
- उमेदवारांना प्रोव्हिजनल अलॉटमेन्ट : एप्रिल २०२२
शैक्षणिक पात्रता :
भारत सरकारने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता.
वयोमर्यादा :
या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा २० वर्षे ते ३० वर्षे असावी. ( SC / ST : ५ वर्षे सूट , OBC : ३ वर्षे सूट )
अर्ज शुल्क :
सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क ८५० रुपये आणि एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क १७५ रुपये भरावे लागतील.
आयबीपीएस पीओ अर्ज कसा करावा?
- IBPS च्या वेबसाईड https://ibps.in/ जाऊन नोंदणी करण्यासाठी वेबसाईड उघडा. IBPS च्या मुखपृष्ठावर ‘नवीन नोंदणी’ वर क्लिक करा. नाव, मोबाइलला नंबर, ईमेल आयडी आणि सुरक्षा कोड (OTP ) प्रविष्ट करा.
यशस्वी नोंदणी केल्यावर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार होतो. हाच नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदणीकृत ईमेल आयडी वर ई-मेल पाठवला जातो आणि मोबाइल नंबर हि मेसेज पाठवला जातो.
- फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा नोंदणीनंतर उमेदवारांनी छायाचित्र (२०kb ते ५०kb ), स्वाक्षरी( १०kb ते २०kb ), डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित डिक्लरेशन अपलोड करणे आवश्यक आहे. मोठ्या अक्षरांमध्ये स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही डाव्या अंगठ्याचा ठसा नीट दिसला पाहिजे. डिक्लरेशन हे इंग्रजी मध्ये असायला हवे.
- बेसिक डिटेल्स, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि प्राधान्य भरा.
- बेसिक डिटेल्स : या भागात श्रेणी (category ), राष्ट्रीयत्व, वैयक्तिक माहिती, निवडक परीक्षा केंद्र, जन्मतारीख, लिंग, वडिलांचे किंवा आईचे नाव, पत्ता इत्यादी भरणे आवश्यक आहे.
- प्राधान्य ( priorities ) : उमेदवाराने निवडलेल्या जिथे काम करण्याची इच्छा आहे त्या बँकांचे नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे. एससी / एसटी / अल्पसंख्याक उमेदवार या भागातील पूर्व परीक्षा प्रशिक्षण घेऊ शकता.
- आयबीपीसी पीओ अर्ज जमा करण्याच्या आधी एकदा तपासून बघणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज करतांना प्रविष्ट केलेले तपशील मध्ये काही कमी जास्त असेल ते एडिट करून झाल्यावर उमेदवाराने अति आणि शर्तीशी सहमत असेल तर तिथे क्लिक करून अर्ज सादर करावा.
- पैसे भरण्यासाठी उमेदवाराने खालील चरणांचे पालन करणे आवश्यक आहे.
- डेबीड / क्रेडिट कार्ड
- इंटरनेट बँकिंग
- IMPS / Cash Card
- मोबाईल वॉलेट इत्यादी पेमेंट यशस्वीरीत्या झाल्यावर ई-पावती तयार केली जाते. उमेदवाराने ई-पावती (ऑनलाईन अर्जाची प्रिंट ) काढणे आवश्यक आहे ज्यात फी भरण्याची माहिती दिली आहे.
- आयबीपीसी पीओ अर्ज करतांना उमेदवारांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
- स्कॅन केलेले छायाचित्र( फटोग्राफ) आणि स्वाक्षरी
- डाव्या अंगठ्याचा ठसा
- हस्तलिखित डिक्लरेशन
- अर्ज शुल्क भरण्यासाठी बँक तपशील
- शैक्षणिक तपशील भरण्यासाठी पदवीचे गुणपत्रक
- वैध ई-मेल आय डी आणि संपर्क क्रमांक
निवड प्रक्रिया
उमेदवारांची नियुक्ती IBPS PO परीक्षा २०२१ च्या ३ भागांमध्ये त्यांच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल. आयबीपीसी पीओ परीक्षेचे ३ भाग आहे.
- पूर्व परीक्षा : ऑनलाइन चाचणी
- मुख्य परीक्षा : ऑनलाइन चाचणी
- मुलाखत : पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला मुख्य परीक्षा देण्यासाठी आमंत्रित केले जाते. मुख्य परीक्षा झाल्यानंतर पूर्व आणि मुख्य परीक्षा च्या कामगिरीवर आधारित मुखतीसाठी आमंत्रित केले जाते
प्रथम पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आयबीपीएस पीओ अभ्यासक्रम बघुया.
आयबीपीएस पीओ पूर्व परीक्षा ( IBPS PO Prelims ) १०० बहुपर्यायी प्रश्न आहेत.
उमेदवाराने किमान कट ऑफ यादीनुसार परीक्षेच्या प्रत्येक विभागात पात्रात प्राप्त करणे गरजेचे आहे. परीक्षेसाठी किमान १०० गुण आणि कालावधी १ तास आहे.
IBPS PO Prelims Exam Pattern :
विषय (subject ) | No Of Questions | Maximum Marks | Time |
English Language | 30 | 30 | 20 Min |
Quantitative Aptitutude | 35 | 35 | 20 Min |
Reasoning Ability | 35 | 35 | 20 Min |
Total | 100 | 100 | 1hour |
आयबीपीएस पीओ मुख्य परीक्षा ( Main Exam ) १५५ बहुपर्यायी प्रश्न आहेत.
उमेदवाराने किमान कट ऑफ यादीनुसार परीक्षेच्या प्रत्येक विभागात पात्रात प्राप्त करणे गरजेचे आहे. परीक्षेसाठी किमान २०० गुण आणि कालावधी ३ तास किंवा १८० मिनिटे आहे.
Subject | No Of Questions | Maximum Marks | Time |
Reasoning & Computer Aptitude | 45 | 60 | 60 minutes |
General/Economy/Banking Awareness | 40 | 40 | 35 minutes |
English Language | 35 | 40 | 40 minutes |
Data Analysis & Interpretation | 35 | 60 | 45 minutes |
Total | 155 | 200 | 3 hours |
English Language ( Letter Writing & Essay) | 02 | 25 | 30 minutes |
आयबीपीएस पीओ पूर्व परीक्षा अभ्यासक्रम ( syllabus ):
English Language | Quantitative Aptitude | Reasoning Ability |
Reading Comprehension | Number System | Alphanumeric Series |
Para Jumbles | Time and Work | Ranking |
Fll In the blanks | Percentage | Direction |
ParagraphbCompletion | Simple Intrest | Coded Inequality |
Close Test | Simplification/Approximation | Puzzles |
Multiple Meaning / Error | Profit and Loss | Syllogism |
Miscllaneous | Average | Data Sufficiency |
Synonyms And Antonyms | Data Interpretation | Seating Arrangement |
Tense | Decimal Fractions | Blood Relation |
Active & Passive | Age Problem | Input Output |
Idioms &Phrases | HCF and LCM | Coding Decoding |
Preporsition | Time and Distance | Alphabet Test |
Articles | Ratio and Praportion | |
Compound Intrest | ||
Partnership |
आयबीपीएस पीओ मुख्य परीक्षा अभ्यासक्रम ( syllabus ) :
Computer Aptitude | General/Economy/Banking Awareness | English Language | Data Analysis & Interpretation |
Internet | Financial Awareness | Reading Comprehension | Average |
Keyboard Shortcuts | General Knowledge | Grammer | Percentage |
Microsoft Office | Current Affairs | Editing | Data Interpretation |
Memory | Static Awareness | Vocabulary | Mensuration |
Computer Hardware | Basic Economy | Verbal Ability | Geometry |
Computer Abbreviation | Fill in the blanks | Simplification | |
Operating System | Quadractic Equation | ||
Computer Hardware | Age | ||
Networking | Number Series | ||
Technologies | Profit & Loss | ||
Speed, Distance & Time | |||
Linear Equation | |||
Permutation &Combination | |||
Mixture & Allegation | |||
Probality |
इंग्रजी मध्ये वर्णनात्मक पेपर आहे ज्यात उमेदवारासाठी पत्र आणि निबंध लिहिणे समाविस्ट आहे ज्याने किमान मेन एक्साम मध्ये किमान गुण मिळवले असतील. तर केवळ आयबीपीएसत्या उमेदवारांच्या वर्णनात्मक कागदपत्रांची तपासणी करेन.
IBPS PO Notification download as pdf