IPPB Recruitment 2021 । इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२१ – थेट मुलाखत दरमहा २.९२ लाख पर्यंत पगार

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ( IPPB Recruitment 2021 ) ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार IPPB च्या अधिकृत वेबसाइड वर https://www.ippbonline.com/ ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • व्यवस्थापक ( Manager )
  • वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior Manager )
  • मुख्य व्यवस्थापक ( Chief Manager )
  • उपव्यवस्थापक ( Deputy Manager)
  • सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Manager )
  • महाव्यवस्थापक ( General Manager )

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB Recruitment 2021)। India Post Payment Bank । IPPB भरती २०२१। IPPB Exam Eligibility । IPPB Exam Date 2021। IPPB भरती २०२१ साठी ऑनलाईन अर्ज

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक वयोमर्यादा

  • व्यवस्थापक ( Manager ) २३ ते ३५ वर्षाच्या दरम्यान
  • वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior Manager ) २६ ते ३५ च्या दरम्यान
  • मुख्य व्यवस्थापक ( Chief Manager ) २९ ते ४५ च्या दरम्यान
  • उपव्यवस्थापक ( Deputy Manager) ३५ ते ५५ च्या दरम्यान
  • सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Manager ) ३२ ते ४५ च्या दरम्यान
  • महाव्यवस्थापक ( General Manager ) ३८ ते ५५ वर्षाच्या दरम्यान

शैक्षिणिक पात्रता आणि अनुभव

शैक्षिणिक पात्रता

.उमेदवाराकडे माहिती तंत्रज्ञान ( IT )किंवा संगणक विज्ञान ( Computer Science )मध्ये अभियांत्रिकी / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजि ( BE / B.Tech) असणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विषयात एमबीए / पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

अनुभव :

  • व्यवस्थापक : उमेदवाराला माहिती तंत्रज्ञान कार्यामध्ये अधिकारी संवर्गातील किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • वरिष्ठ व्यवस्थापक : आयटी मध्ये अधिकारी संवर्गातील किमान ६ वर्ष अनुभव , बँकिंग किंवा आर्थिक सेवा किंवा उद्योगातील नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्टर / प्रशासनामध्ये किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
  • मुख्य व्यवस्थापक : बँकिंग आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा उद्योगात IT मध्ये अधिकारी कॅडर मध्ये किमान ९ वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे.
  • उपव्यवस्थापक : उमेदवाराला बँकेच्या वित्त आणि लेख विभागात किमान १५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यापैकी ५ वर्ष वरिष्ठ व्यापस्थापक म्हणून काम केलेलं असावे.
  • सहाय्यक व्यवस्थापक : तंत्रज्ञान आर्किटेक्ट म्हणून IT मध्ये आदिकारीअधिकारी कॅडर मध्ये किमान १२ वर्षाचा अनुभव आणि बँकिंग आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा उद्योगात किमान ३ वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे.
  • महाव्यवस्थापक: उमेदवाराला बँकिंग वित्तीय सेवा उद्योगात किमान १८ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यापैकी तंत्रज्ञानाच्या वातावरणात कार्यरत असलेल्या बँकेच्या कामकाजाच्या शीर्षस्थानी किंवा एका पातळीच्या खाली किम ३ वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे.

पगार :

व्यवस्थापक ( Manager ) – ११६०००/- रु. प्रति महिना
वरिष्ठ व्यवस्थापक ( Senior Manager ) – १४७०००/-रु. प्रति महिना
मुख्य व्यवस्थापक ( Chief Manager ) १७४०००/- रु. प्रति महिना
उपव्यवस्थापक ( Deputy Manager) २६००००/- रु. प्रति महिना
सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Manager ) २०६०००/- रु. प्रति महिना
महाव्यवस्थापक ( General Manager )२९२०००/- रु. प्रति महिना

भरती शुल्क :

SC /ST /PWD उमेदवारासाठी’ -१५० रुपये.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – ७५० रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर , २०२१

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ( IPPB ) भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा?

IPPB वेबसाइड च्या अधिकृत साईट वर जा.https://ippbonline.com/ होमपेज वर career पेज वर क्लिक करा. अप्लाय ऑनलाईन ( Apply Online ) वर क्लिक केले कि एक अजून पेज ओपन होईल.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२१ – IPPB Recruitment 2021 – थेट मुलाखत

click hear to new registration वर क्लिक करा. बेसिक इन्फॉरमेशन भरा.तुम्हाला कसा फील करायचा हे इथे दिले आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२१ - IPPB Recruitment  2021
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२१ – IPPB Recruitment 2021
online apply1 min |
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२१ – IPPB Recruitment 2021

सेव आणि नेक्स्ट वर क्लिक केल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसेल आणि तुमच्या मोबाइलला वरही तास मेसेज येईल. आणि आता इथे तुमचा फोटो आणि इ – सिग्नेचर जोडा. तुमचा फोटोग्राफ आणि सही किती साईझ इथे चेक करून बघा.त्या नुसार जोडा.

online apply2 min |
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२१ – IPPB Recruitment 2021

फोटोग्राफ : ( 4.5cm to 3.5cm ) या साईझ चा हवा आणि त्याचे बॅकग्राऊंड सफेद पाहिजे चष्मा वापरात असेल तर त्यावर प्रतिबिंब नाही यायला हवं. टोपी घालून या धार्मिक ठिकाणी काढलेला फोटोग्राफ ग्राह्य ठरला जात जात नाही. २०० ते ३०० पिक्सेल चा पाहिजे.आणि फाईल चा आकार २०kb ते ५०kb दरम्यान असावा.स्कॅन केलेला फोटोग्राफ ५०kb चा आत आहे हे सुनिश्चित करूनच अपलोड करावा.

सही : सही हि १० kb च्या आत असावी.सफेद कदडवर काळ्या पेन ने सही केलेली असावी. सविस्तर माहितीसाठी पूर्ण लेख वाचा.

हे ही वाचा : PM MITRA YOJANA 2021

IPPB भरती २०२१ निवड प्रक्रिया

मुलाखतीवर आधारित उमेदवारांची निवड केली जाते.आणि मुलाखती व्यतिरिक्त मूल्यमापन गट चर्चा ( Group Discussion ) किंवा ऑनलाईन चाचणी ( Exam ) घेण्याचे अधिकार बँकेकडे आहे. मुलाखतीची तारीख आणि वेळ उमेदवारांना मधल्या वेळेत कळवली जाईल.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा. IPPB Recruitment 2021

या पद भरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ippbonline.com/ या लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment