PM MITRA YOJANA 2021 पीएम मित्र योजना २०२१ -ऑनलाईन नोंदणी ,लाभ आणि अंमलबजावणी प्रकिया ?

पीएम मित्र योजना ऑनलाईन नोंदणी – पीएम मित्र योजना लाभ – पीएम मित्र योजना काय आहे , पीएम मित्र योजनेचे उद्देश, पीएम इतर योजनेस अर्ज कसा करावा इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही लिहलेला हा लेख शेवटपर्यंत वाचा. https://pm mitra yojana

पीएम मित्र योजना ( PM Mitra Yojana ) उद्देश,लाभ आणि अर्ज कसा करावा ?
पीएम मित्र योजना ( PM Mitra Yojana ) उद्देश,लाभ आणि अर्ज कसा करावा ?

पीएम मित्र योजना

व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकार कडून सतत प्रयन्त केले जातात. यासाठी विविध प्रकारच्या योजना सुरु केल्या जातात. अशीच एक योजना सरकारने सुरु केली आहे तिचे नाव पीएम मित्र योजना आहे. या योजनेला पीएम मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी ६ ऑक्टोबर,२०२१ ला मंजुरी मिळाली. पीएम मित्र योजना ( PM Mitra Yojana ) हि वस्रद्योग ( टेक्सटाईल )क्षेत्रातील योजना आहे. या योजनेला प्रधानमंत्री मेगा टेक्सटाईल इंटिग्रेटेड टेक्सटाईल अँड परिधान असेही म्हंटले जाते.

पीएम मित्र योजने अंतर्गत देशभरात ७ एकात्मिक वस्रद्योग टेक्स्टाईल पार्क बांधले जाईल सरकारच्या मते, यामुळे कापड आणि उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि वस्रद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले कि, पुढील पाच वर्षात या पीएम मित्र योजनेसाठी ४,४४५ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. पियुष गोयल म्हणाले कि, पाऊल पंतप्रधान मोदींच्या ५F व्हिजनपासून प्रेरित आहे. या ५F व्हिजनमध्ये फार्म टू फॉयबर ते फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन यांचा समावेश आहे. सरकारच्या मते, त्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील.वस्रद्योग क्षेत्रात खूप उत्साह आहे.
पीएम मित्र योजनेचे ७ पार्क
  • तामिळनाडू
  • पंजाब
  • ओडिसा
  • गुजरात
  • राजस्थान
  • आंध्रप्रदेश
  • आसाम
  • कर्नाटक
  • मध्यप्रदेश
  • तेलंगणा

पुढील पाच वर्षात या पीएम मित्र योजनेसाठी ४,४४५ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. पियुष गोयल म्हणाले कि, पाऊल पंतप्रधान मोदींच्या ५F व्हिजनपासून प्रेरित आहे. या ५F व्हिजनमध्ये फार्म टू फॉयबर ते फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन यांचा समावेश आहे. सरकारच्या मते, त्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील.

पीएम मित्र योजनेमुळे वस्रद्योग क्षेत्रात २१ लाख नोकऱ्या निर्माण होतील. यामध्ये ७ लाख प्रत्यक्ष आणि १४ लाख अप्रत्यक्ष रोजगार मिळतील. पीएम मित्र योजनेमुळे उत्पादन आणि केंद्रित वाढ होईल.हि योजना भारतीय कंपन्यांना जागतिक कंपन्या म्हणून उदयास येण्यास मदत करेल. सरकारच्या मते पीएम मित्र योजने अंतर्गत सूत कापड, विणकाम प्रक्रिया, रंगाची आणि छपाई पासून कपड्यांच्या निर्मिति पर्यंतचे काम एकाच ठिकाणी केले जाईल.त्यामुळे रसद खर्च कमी येईल.आणि तसेच लॉजिस्टीकचा खर्च कमी होईल.

पीएम मित्र योजना

योजनेचे नाव पीएम मित्र योजना
योजनेचा प्रकार केंद्रसरकार
लाभार्थी देशातील नागरिक
उद्देश वस्रोद्योगाला एकात्मिक परिसंस्था पुरविणे
मंजुरी कधी मिळाली?६ ऑक्टोबर, २०२१
बजेट ४४४५ कोटी
रोजगार प्रत्यक्ष ७ लाख आणि अप्रत्यक्ष १४ लाख नोकऱ्या
ग्रीन फिल्ड ५०० कोटी
ब्राऊन फिल्ड २०० कोटी
ऑफिसिअल वेबसाइड NA

पीएम योजनेचे लाभ :

  • पीएम मित्र योजने अंतर्गत देशभरात ७ एकात्मिक वस्रोद्योग उद्याने बांधली जातील.
  • हि योजना कापड उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती आणेल.
  • या योजनेच्या कार्यासाठी सरकार कडून ४४४५ कोटी रु. खर्च केले जातील.
  • ही योजना पंतप्रधानांच्या ५F मॉडेल पासून प्रेरित आहे जी फॉर्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन टू फॉरेन आहे.
  • पीएम मित्र योजनेच्या माध्यमातून टेक्सटाईल पार्कमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.
  • पीएम मित्र योजनेमुळे २१ लाख नोकऱ्या निर्माण होतील.
  • २१ लाख नोकऱ्यांपैकी ७ लाख प्रत्यक्ष आणि १४ लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या असतील.

पीएम योजना काय आहे ?

पीएम योजना हि भारत सरकारची एक योजना आहे .या योजनेला पूर्ण नाव प्रधानमंत्री मेगा टेक्सटाईल इंटिग्रेटेड टेक्सटाईल अँड परिधान असे आहे.या योजनेसाठी ७ पार्क बांधण्यात येणार आहे .पीएम मित्र योजना वस्रोद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी, मोठ्या गुंतवंणूकीला आकर्षित करण्यासाठी, रोजगार निर्मिती आणि निर्यात वाढवण्यासाठी तयार करण्यात अली आहे.

पीएम मित्र योजनेची पात्रता :

  • भारतातील सर्व कंपनी
  • कापड क्षेत्रातील कामगार

पीएम मित्र योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधा :

  • डिसाइन केंद्र
  • रसद गोदाम
  • निवास सुविधा
  • अर अँड दि सेंटर
  • वैद्यकीय सुविधा
  • प्रशिक्षण सुविधा
  • सामान्य सेवा केंद्र

पीएम मित्र योजनेचा उद्देश :

पीएम मित्र योजनेद्वारे देशभरात ७ पार्क बांधले जातील.वस्रोद्योगाला एकात्मिक परिसंथा पुरवणे हे पीएम मित्र योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी हि योजना प्रभावी ठरेल कारण या योजनेमुळे २१ लाख नोकऱ्या निर्माण होतील.आणि त्यामुळे देशातील सर्वांचे राहणीमान सुधारेल.कताई, विणकाम, प्रक्रिया, रंगाई आणि छपाईपासून कपड्याचे उत्पादन या उद्यानामध्ये केले जाईल.

पीएम मित्र योजना वैशिष्ट्ये :

  • हे उद्यान वरील दिलेल्या राज्यामध्ये ग्रीन फिल्ड आणि ब्राऊन फिल्ड शेतात बांधले जाईल.
  • ग्रीन फिल्ड पार्क विकसित करण्यासाठी ५०० कोटी आणि ब्राऊन फिल्ड पार्क विकसित करण्यासाठी २०० कोटी खर्च केले जातील.
  • उत्पादन युनिटच्या स्पर्धात्मकतेला प्रोत्सहान देण्यासाठी सर्व मित्र पार्क ३०० कोटी चे समर्थन दिले जाईल.
  • ७ पार्क उभारण्यासाठी अंदाजे खर्च १७०० कोटी रु. आहे.
  • पार्क चे ५०% क्षेत्र शुद्ध उत्पादन उपक्रमासाठी . २०% क्षेत्र उपयुक्ततांसाठी आणि १०% क्षेत्र व्यावसायिक विकासासाठी विकसित केले जाईल.

पीएम मित्र योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पीएम मित्र योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता काही काळ थांबावे लागेल..सरकारने नुकतीच हि योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. लवकरच या योजनेअंतर्गत अर्जाची संबंधित माहित सरकारद्वारे प्रदान केली जाईल. सरकार कडून हि माहिती शेअर करताच आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला निश्चितपणे सांगू.

Other link

how-to-check-pm-awas-yojana-list-2021

pm-kisan-samman-nidhi-yojana-2021

Leave a Comment