PM Kaushal Vikas Yojana 2021| प्रधानमंत्री कौशल विकास योजना

PM Kaushal Vikas Yojana 2021 | PMKVY प्रशिक्षण केंद्रांची यादी | प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे फायदे | प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी नोंदणी | PMKVY मध्ये प्रशिक्षण केंद्र कशी शोधावी |

प्रधानमंत्री कौशल विकास योजना ( Pradhanmantri Kaushal Vikas Yojana ) साठी खूप उत्सुक आहात म्हणून आज तुमच्यासाठी आमच्या लेखात याविषयी सर्व माहिती प्रदान करून देत आहोत आणि तुम्ही त्यात ऑनलाईन अर्ज कसा करू शकता यासह तुम्हाला PMKVY संबंधित सर्व माहिती तुम्हाला स्पष्टपणे उपलब्ध करून दिली जाईल.

PMKVYऑनलाईन नोंदणी https://pmkvyofficial.org/

प्रधानमंत्री कौशल विकास योजना ( PM Kaushal Vikas Yojana )हि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय ची प्रमुख उद्देश आहे. PMKVY चा उद्देश व्यक्तीचा योग्यतेला कामाचा वातावरणाशी जुळवणे आणि विद्यमान दैनिक वेतन कमावणाऱ्यांना आर्थिक बक्षिसे आणि दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवणेआहे.

सरासरी पुरस्कार ८००० रु आहे. या योजने मध्ये ३२००० ट्रेनिंग पार्टनर्स आहे आणि २०० पेक्षा जास्त ट्रेनिंग सेन्टर आहे यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो.

PM Kaushal Vikas Yojana
PM Kaushal Vikas Yojana

प्रधानमंत्री कौशल विकास योजना पासून मिळणारे फायदे खालील प्रमाणे :

PM Kaushal Vikas Yojana ( PMKVY ) पूर्ण झाल्यावर तो उमेदवार स्वतःचा व्यवसाय टाकू शकतो आणि या योजनेचे प्रमाणपत्र असल्यामुळे Bank, Finacial Institutions द्वारे मुद्रा लोण मिळू शकते.

पुढील ५ वर्षासाठी तरुणांना या योजने अंतर्गत उद्योजकतेची शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते.

तुम्हाला तुमचा इच्छेनुसार रोजगार मिळतो आणि त्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

या योजने अंतर्गत १० वी आणि १२ वी आणि ज्या विद्यार्त्यांनी मधेच शिक्षण सोडले.त्यांना हा लाभ मिळू शकतो.

ज्या लोकांकडे ट्रेनिंग साठी पैसे नाहीत आणि बेरोजगार आहेत त्यांचे प्रशिक्षण आणि मुल्याकंन शुल्क भारत सरकारद्वारे दिले जाते.

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे ( Pradhanmantri Kaushal Vikas Yojana )मुख्य घटक:

अल्पकालीन प्रशिक्षण

विशेष प्रकल्प

आधीचा शिक्षणाची ओळख

कौशल आणि रोजगार मेळावा

प्लेसमेंट सहाय्य्य

सतत देखरेख

मानक ब्रॅंडिंग आणि संवाद

प्रधानमंत्री कौशल विकास योजना

Pradhanmantri Kaushal Vikas Yojana (PMKVY )२०२२ नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे

१ आधार कार्ड

२ वोटर आय डी

३ मोबाइल नंबर

४ आयडेंटिटी कार्ड

५ बँक खाते पासबुक’

६ पासपोर्ट साईझ फोटोग्राफ ०

प्रधानमंत्री कौशल विकास योजना २०२२ ( PM Kaushal Vikas Yojana ) पात्र लाभार्थी

योजनेचा उद्दिष्टांच्या अनुषंगाने हि योजना भारतीय राष्ट्रीयत्वाच्या खालीलपैकी उमेद्वारांस लागू होते.

१ बेरोजगार तरुण

२ महाविद्यालय / शाळा सोडलेला

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी नोंदणी कशी करावी ?

ऑनलाईन नोंदणी साठी प्रथम PMKVY ऑफिसिअल वेबसाइड https://pmkvyofficial.org जावे लागेल त्या नंतर होम पेज वर Quick Links मध्ये Skill India सिलेक्ट करावे लागेल.

Skill India पेज ओपन झाले असणार त्यामध्ये Register as candidate त्या वर क्लिक करावे .परत ४ पर्याय येतील Register as training provider , I want to skill my self , Register as assessor आणि Register as as trainer यामधून I want to skill my self वर क्लिक करावे .

PMKVY चा पूर्ण फॉर्म ओपन होईल त्यानंतर उमेदवार मूलभूत तपशील, स्थान तपशील, प्राधान्ये आणि संबंधित तपशील माहिती प्रविस्ट करू शकता.

सर्व आवश्यक तपशील पूर्ण भरल्यानंतर उमेदवार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटण वर क्लिक करू शकता.त्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्याय वर क्लिक करावे लागेल.

क्लिक केल्यावर तुम्हाला युसरनेम व पासवर्ड टाकावा लागेल आणि तुमची नोंदणी पूर्ण होईल.

PMKVY मध्ये प्रशिक्षण केंद्र कशी शोधावी ?

PMKVY ऑफिसिअल वेबसाइड https://pmkvyofficial.org जावे लागेल तुम्हाला होम पेज वर Find a training centre वर क्लिक करावे लागेल त्यानंतर पुढचा पानावर तुम्हाला काही पर्याय दिले जातील आणि तुम्हाला त्यातील कोणताही एक पर्याय निवडून तपशील भरावा लागेल .आणि नंतर सबमिट वर क्लिक करावे लागेल.

सबमिट क्लिक केल्यावर तुमचा प्रशिक्षण केंद्राविषयीची सर्व माहिती तुमचा स्क्रीन वर उघडली जाईल.

PMKVY प्रशिक्षण केंद्रांची यादी

List of PMKVY Training Centers updated on 30th,March 2020

प्रधानमंत्री कौशल विकास योजना ट्रैनिंग सेंटर
Pradhanmantri Kaushal Vikas Yojana

https://pmkvyofficial.org/find-a-training-centre.php

राज्यराज्य प्रशिक्षण केंद्राची संख्या
 आंध्रप्रदेश २९७ 
अरुणाचल प्रदेश  ७३ 
 आसाम  १७९
 बिहार  २०१
 चंदीगड  १९
 छत्तीसगढ  ५६
 दादर आणि नगर हवेली  ०५
 दमण आणि दीव  ०७
 दिल्ली  १५२
 गोवा  ०७
 गुजरात  १९२
 हरियाणा  २०५
 हिमाचल प्रदेश  १७५
 जम्मू आणि काश्मीर  २३३
 झारखंड  २१५
 कर्नाटक १७८
 केरळ  १९३
 मध्यप्रदेश  ४३८
 महाराष्ट्र  ५३८
 मणिपूर  ७९
 मेघालय  १२०
 मिझोराम  ७७
 नागालँड  ३१
 ओडिसा  १७३
 पॉंडिचेरी  ०८
 पंजाब  २७१
 राजस्थान  ३३२
 सिक्कीम  १६
 तामिळनाडू  ३४३
 तेलंगणा  २९६
 त्रिपुरा  ५९
 उत्तरप्रदेश  ४९३
 उत्तराखंड  २४१
 पश्चिम बंगाल  १९२
List of PMKVY Training Centers

प्रधानमंत्री कौशल विकास योजना २०२१ बद्दल विचारण्यासाठी तुम्ही आम्हाला मोकळ्या मनाने Comment करू शकता आणि आम्ही तूमचे उत्तर लवकरच देऊ.

PMKVY Helpline Number – 18001239626

PMKVY Student Helpline/ Toll Free – 8800055555

Source – https://pmkvyofficial.org

FAQ
१. प्रधानमंत्री कौशल विकास योजना काय आहे?

प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) ही कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) ची प्रमुख योजना आहे. या कौशल्य प्रमाणन योजनेचा मुख्य उद्देश मोठ्या संख्येने भारतीय तरुणांना उद्योग-संबंधित कौशल्य प्रशिक्षण घेण्यास सक्षम करणे हा आहे ज्यामुळे त्यांना चांगली उपजीविका सुरक्षित करण्यात मदत होईल.

२. PMKVY योजनेचे प्रमुख घटक कोणते आहेत?

PMKVY योजनेचे घटक म्हणजे अल्पकालीन प्रशिक्षण, विशेष प्रकल्प, आधीच्या शिक्षणाची ओळख, कौशल्य आणि रोजगार मेळा, प्लेसमेंट सहाय्य, सतत देखरेख आणि मानक ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन.

३. PMKVY साठी कोण अर्ज करू शकतो?

सर्व बेरोजगार तरुण किंवा शाळा / कॉलेजमधून बाहेर पडलेले आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि बँक खाते आहे ते PMKVY योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जदारांकडे पडताळणीयोग्य पर्यायी ओळखपत्र जसे की पॅन किंवा मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

४. PMKVY योजनेत किती अभ्यासक्रम आहेत?

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत सध्या 165 हून अधिक अभ्यासक्रम आहेत. शिवाय, RPL साठी 586 नोकऱ्या, अल्पकालीन प्रशिक्षणासाठी 261 आणि विशेष प्रकल्पांसाठी 153 नोकऱ्या आहेत.

५. PMKVY प्रशिक्षण केंद्र कसे मिळेल?

सर्वप्रथम pmkvyofficial.org या अधिकृत PM कौशल विकास योजनेच्या वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर, सर्व राज्यांतील PMKVY केंद्रांची संपूर्ण यादी डाउनलोड करण्यासाठी मुख्य मेनूमध्ये उपस्थित असलेल्या “प्रशिक्षण केंद्र शोधा” टॅबवर क्लिक करा किंवा थेट खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:

Leave a Comment