IBPS PO Admit Card 2021|PO/MT Prelims Hall Ticket

IBPS PO Admit Card 2021। IBPS PO Prelims Exam । IBPS PO syllabus | IBPS PO salary | IBPS PO 2021| IBPS PO exam date

Institute of Banking & Personnel Section ने २० नोव्हेंबर २०२१ रोजी IBPS PO 2021 परीक्षेसाठी यशस्वीरीत्या सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबरआहे. IBPS PO प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक या पेज वर उपलब्ध आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. IBPS PO ची पूर्व परीक्षा ४ आणि ११ डिसेंबर २०२१ रोजी घेतली जाईल. IBPS PO प्रवेशपत्राच्या तारखा आणि प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे यासाठी खालील लेख वाचा. जे उमेदवार IBPS PO प्रिलिम्स परीक्षेला बसणार आहेत त्यांनी त्यांचे IBPS PO Admit Card परीक्षेच्या तारखेपूर्वी डाउनलोड केले पाहिजे आणि त्यांचे ठिकाण परीक्षेची तारीख, अहवाल देण्याची वेळ, शिफ्टची वेळ,आणि Admit card मध्ये प्रदान केलेले इतर तपशील तपासले पाहिजे.

IBPS PO Admit Card डाउनलोड कसे करावे ?

IBPS PO ADMIT CARD
IBPS PO call Letter /Admit Card

IBPS PO कॉल लेटर / हॉल तिकीट डाउनलोड कारण्यासाठी खालील प्रमाणे :

  1. IBPS च्या अधिकृत वेबसाईड https://ibps.in/ला भेट द्या.
  2. मुखपृष्ठावरील IBPS PO प्रवेशपत्र लिंक वर क्लिक करा.
  3. लॉगिन क्रिडेन्शिअल रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड प्रविष्ट करा.
  4. प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल
  5. प्रवेशपत्र ( admitt card ) डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटाऊट घ्या.

IBPS PO 2021 पूर्व परीक्षा तारखा आणि प्रवेशपत्र :

पूर्व परीक्षा४,डिसेंबर, २०२१ आणि ११, डिसेंबर २०२१
प्रिलिम्स चे प्रवेशपत्र२०,नोव्हेंबर २०२१ ते ११, डिसेंबर २०२१
IBPS PO

IBPS PO Admit Card सोबत ठेवण्याची आवश्यक कागदपत्रे :

  • IBPS कॉल लेटर २०२१
  • मूळ फोटो-ओळख पुरावा अर्जात एंटर केल्याप्रमाणे उमेदवाराच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असायला हवा.
  • फोटो ओळख पुराव्याची छायाप्रत
  • पासपोर्ट आकाराची दोन फोटो

IBPS PO Admit Card स्वीकारलेले फोटो-ओळख पुरावे

  • आधार कार्ड/ ई – आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ड्रायविंग लायसन्स
  • वोटर आयडी
  • बँक पासबुक
  • छायाचित्रासह राजप्रतीत अधिकारी / लोकप्रतिनिधी यांनी जारी केलेला फोटो-ओळख पुरावा
  • मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठाने जारी केलेले ओळखपत्र

पडताळणीसाठी हे ओळख पुरावे स्वीकारले जाणार नाही.

  • शिधापत्रिका
  • शिकाऊ वाहन चालकाचा परवाना ( लर्निंग लायसन्स )

IBPS PO प्रवेशपत्र मध्ये चुका कशा दुरुस्त कराव्यात?

उमेदवाराने खालील पत्त्यावर संपर्क करावा.

आयबीपीएस हाऊस, ९० फूट , डीपी रोड

ठाकूर पॉलिटेक्निक जवळ,

वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे, पीबी क्रमांक ८५६७

कांदिवली (पू ) मुंबई – ४००१०१

हेल्पलाईन नंबर १८००२२२३६६ / १८००१०३४५६६

IBPS PO Admit Card 2021 COVID-19 परीक्षेच्या सूचना:

  • मास्क आणि हातमोजे नेहमी परिधान केले पाहिजे. कोणत्याही उमेदवाराला मास्क घातल्याशिवाय परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.
  • उमेदवाराने त्याच्या मोबाईल फोनवरून आरोग्य सेतू ऍप्प इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
  • मोबाईल फोन नसलेल्या उमेदवारांनी स्वयं साक्षांकित घोषणापत्र ( Self Attested Declaration )आणावे.
  • उमेदवारांनी त्याच्यासोबत स्वच पाण्याची बॉटल आणि हॅन्ड सॅनिटायझर 50ml बाटली आणावी.
  • रफ शीट उमेदवाराच्या डेस्कवर ठेवली पाहिजे आणि परीक्षेच्या वेळेवर कोणतीही additional sheet दिली जाणार नाही.
  • परीक्षेनंतर उमेदवाराने त्याचे प्रवेशपत्र त्याच्या ओळखीच्या पुराव्याची प्रत आणि वर्कशीट एका बॉक्स मध्ये जमा करने आवश्यक आहे.

IBPS PO प्रवेशपत्र २०२१ काही महत्वाचे मुद्दे :

  • उमेदवाराने त्याच्या अलीकडील पासपोर्ट आकाराचा कलर फोटो IBPS PO २०२१ अर्ज करताना अपलोड केल्याप्रमाणे जोडणे आवश्यक आहे.आणि फोटो वर cross signature आवश्यक आहे.
  • IBPS PO प्रवेशपत्र ची हार्डकॉपी उमेदवार;या पोस्टाने पाठवली जात नाही.
  • भरती प्रक्रिया होईपर्यंत उमेदवाराने प्रवेशपत्र आपल्याजवळ जपून ठेवावे.
  • उमेदवाराची Signature नोंदणीच्या वेळी अपलोड केलेल्या Signature जुळली पाहिजे. कोणतीही विसंतीच्या बाबतीत उमेवाराना परीक्षेत बसण्याची परवानगी नाही.

पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी IBPS PO प्रवेशपत्र

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / अल्पसंख्याक समुदयासाठी पूर्व परीक्षा प्रशिक्षण आयोजित केले जाते. परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांना त्यासाठी IBPS PO प्रवेशपत्र दिले जाते.

IBPS PO २०२१ परीक्षा दिवस मार्गदर्शक तत्वे :

  • उमेदवारांनी IBPS PO प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या वेळेच्या किमान १५ मिनिटे आधी येणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची नोंदणी फोटो कॅप्चारद्वारे केली जाईल.
  • मास्क घालणे सक्तीचे आहे.
  • कागदाचे तुकडे, पेन्सिल बॉक्सस,प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल,लेखन पॅड,पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक पेन/स्कॅनर यासारख्या वस्तुंना परवानगी नाही.
  • गॉगल, हॅन्डबॅग, हेअर पिन, हेअर-बँड बेल्ट, टोपी, कोणतेही मनगटी घड्याळ, कॅमेरा अशा कोणत्याही वस्तुंना परवानगी नाही.

IBPS PO Admit Card FAQ
१ IBPS PO प्रवेशपत्रावरील छायाचित्र स्पष्ट नसल्यास काय?

छायाचित्राच्या दुरुस्तीसाठी उमेदवारांनी परीक्षा प्राधिकरणाला (Examinaion Authority ) कळवावे. याशिवाय उमेदवाराने परीक्षा केंद्रावर दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्र सोबत ठेवावी.

२ IBPS PO प्रवेशपत्र डाउनलोड करतांना जन्मतारीख स्वीकारत नाही काय करायचे ?

IBPS PO प्रवेशपत्र डाउनलोड करतांना उमेदवाराने त्याची जन्मतारीख योग्य स्वरूपात प्रविष्ट करणे आवश्यक आहे. जसे कि DD/MM/YYYY (Date/Month/Year)

३ IBPS PO पूर्व परीक्षा प्रशिक्षण कॉल लेटर सर्वाना दिले जाते का?

नाही. IBPS PO पूर्व परीक्षा प्रशिक्षण कॉल लेटर SC /ST /अल्पसंख्याक उमेदवारांना जारी केले जातात त्यांनी ज्याची निवड केली आहे

Leave a Comment