दिल्ली श्रमिक मित्र योजना २०२१ Delhi Shrmik Mitra Yojana , Delhi Govt Schemes, Sarkari yojana Delhi 2021 श्रमिक मित्र योजना काय आहे, पात्रता,दिल्ली श्रमिक मित्र योजनेचे उद्देश, दिल्ली श्रमिक मित्र योजनेचे वैशिष्ट्ये, श्रमिक मित्र योजनेचे लाभ
दिल्ली सरकारने ९ नोव्हेंबर, २०२१ रोजी दिल्लीतील सर्व बांधकाम कामगारांना माहिती मिळावी आणि सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी Delhi shrmik mitra yojana सुरु केली. श्रमिक मित्र योजना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत करण्यात आली ज्यांनी सांगितले कि हि योजना श्रमिक मित्राद्वारे कामगारांमध्ये अनेक सरकारी योजना पोहचविण्यास मदत करेन.
बांधकामात गुंतलेल्या कामगारांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी दिल्ली सरकारने दिल्ली श्रमिक मित्र योजना Delhi Shrmik Mitra Yojana सुरु केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी या योजनेचा शुभारंभ केला. ते म्हणतात कि, ८०० श्रमिक मित्र बांधकाम गुंतलेल्या कामगारांच्या घरी जाऊन त्यांनी Delhi Govt Schemes बरोबर जोडण्याचे काम करतील.
दिल्लीत सुमारे ६ लाख बांधकाम कामगार आहेत ज्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारने ( Delhi Government ) सुरु केलेल्या विविध नोंदणी कॅम्पसद्वारेबाबांधकाम मंडळाकडे नोंदणी केली आहे.
श्रमिक मित्र योजना म्हणजे काय आहे ? What is Shramik Mitra Yojana?
सर्व सरकारी योजनांचा लाभ दिल्लीतील बांधकाम कामगारांपर्यंत पोहचावा यासाठी श्रमिक मित्र योजना हा दिल्ली सरकारचा एक उपक्रम आहे. या योजने अंतर्गत सुमारे ८०० श्रमिक मित्र सर्व बांधकाम कामगारांच्या घरोघरी जाऊन त्यांना कामगारांच्या हितासाठी अनेक योजनांची जाणीव करून देतील. श्रमिक मित्र योजने अंतर्गत सुमारे ८०० श्रमिक मित्रांना सरकार नियुक्त करेल ज्यांना या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. हे श्रमिक मित्र जिल्हा, प्रभाग आणि विधानसभा स्तरावर समन्वयक म्हणून काम करतील.
दिल्ली श्रमिक मित्र योजना पूर्व प्रभागांमध्ये किमान ३ ते ४ श्रमिक मित्राची नियुक्ती करेल जे प्रभाग स्तरावर बांधकाम मांडले नोंदणी केलेल्या कामगारांपर्यंत पोहोचतील. श्रमिक मित्र या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी कामगारांना मदत करतील.
योजनेसाठी अर्ज करण्यापासून ते मदत करण्यापासून ते मदत देण्यापर्यंत मजदूर मित्र जबाबदार असतील. जर काही अडथळे असतील त्याची माहितीही सरकारला दिली जाईल, जेणेकरून सरकार प्रत्येक बांधकाम मजदुरांना मदतीची खात्री देऊ शकेल.
योजनेचे नाव | दिल्ली श्रमिक मित्र योजना |
लाभार्थी | दिल्ली सरकार ( Delhi Government ) |
केंद्रशासित प्रदेश | दिल्ली |
अधिकृत संकेतस्थळ | लवकरच सुरु होईल |
अर्जाचा प्रकार | ऑफलाईन / ऑनलाईन |
कधी सुरू झाली | ९ नोव्हेंबर, २०२१ |
उद्देश | सरकारी योजनेचा लाभ सर्व कामगारांपर्यंत पोहोचवणे |
दिल्ली श्रमिक मित्र योजनेची पात्रता : Delhi Shramik Mitra Yojana Eligibility
- अर्जदार हा दिल्ली चा रहिवासी असावा.
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- शिधापत्रिका
- पासपोर्ट फोटोग्राफ
- मोबाइल नंबर
- इ-मेल आयडी
दिल्ली श्रमिक मित्र योजनेचे उद्देश : Delhi Shramik Mitra Yojana Objective
कामगारांना विकासाचा पाया मानून दिल्ली सरकार त्य्नाच्या प्रगतीसाठी अनेक योजना देत आहे. त्यांना या लाभदायक योजनाशी ओळ करून देणे हा सरकारचा उद्देश आहे. यासाठी काही श्रमिक मित्राची नियुक्ती आहे. हे श्रमिक मित्र इतर कामगारांना आगामी योजनांच्या फायद्याची जाणीव करून देईल.या नंतर कंजारांचे कल्याण होईल.आणि त्यांची स्तिथी सुधारेल.
दिल्ली श्रमिक मित्र योजनेचे वैशिष्ट्ये : Features Of Delhi Shramik Mitra Yojana
- दिल्ली बांधकाम कामगार कल्याण मंडळाने सुरु केलेल्या सरकारी योजनांचा लाभ दिल्लीतील कामगारांपर्यंत पोहचवला जाईल.
- या योजनेसाठी शासनाकडून ८०० श्रमिक मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
- श्रमिक मित्र बांधकाम कामगाराच्या घरी जाऊन त्यांना योजनांशी जोडण्याचे काम करतील.
- श्रमिक मित्र योजनेअंतर्गत ७०० ते ८०० श्रमिक मित्राची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.
- श्रमिक मित्र, जिल्हा प्रभाग आणि विधानसभा स्तरावर समन्वयक म्हणून काम करतील.
- प्रत्येक प्रभागात किमान ३ ते ४ श्रमिक मित्र उपलब्ध असतील.
- या योजनेच्या माध्यमातून कामगाराचा विकास होऊन अधिकाधिक कामगाराने शासकीय योजनांचा लाभ मिळू शकेल.
श्रमिक मित्र योजनेचे लाभ:
दिल्ली सरकारकडून ( Delhi Goverment ) मिळालेल्या मदतीअंतर्गत कामगारांना घर बांधण्यासाठी ३ लाख ते ५ लाख रूपये, प्रसूतीसाठी ३०००० रुपये, वाढणे खरेदीसाठी २००००रुपये कर्ज आणि ५००० रुपये मिळतील ( delhi govt give 5000 to labour). कामगारांच्या नैसर्गिक मृत्यूवर १ लाख आणि आणि अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये मिळतील. अपंगत्व असल्यास १ लाख रुपयांची मदत आणि दरमहा ३००० रुपये पेंशन, शालेय शिक्षण आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ५०० ते १०००० रुपये दरमहा मिळणार आहेत. वैद्यकीय मदतीसाठी २००० रुपये, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन म्हणून दरमहा ३००० रुपये ( दरवर्षी ३०० रुपयांनी वाढलेले ) दिले जातात.
FAQ
१. श्रमिक मित्र योजना कोणी सुरु केली आहे ?
दिल्ली सरकार
२. श्रमिक मित्र योजनेचा उद्देश काय आहे ?
श्रमिक मित्राच्या माध्यमातून कामगारांना विविध योजनांची माहिती करून देणे.
३. दिल्ली सरकारची श्रमिक मित्र योजना कधी अली?
९ नोव्हेंबर, २०२१
४. दिल्ली सरकारची हि कोणी जाहीर केली?
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया
५. श्रमिक मित्र योजना कोठे सुरु करण्यात अली?
दिल्ली
इतर वाचा :
Bahot achha artical he apka
thanks