काय आहे ‘कृषी कर्ज मित्र योजना’ 2021आता शेतकऱ्यांना मिळणार लगेच कर्ज
Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना २०२१ | कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्देश | योजनेचे स्वरूप शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी मित्र योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. २१ ऑक्टोबर २०२१ ला राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्याचा सांकेतांक २०२११०२११६०९४८१८२० हा आहे. या … Read more